सीमा रस्ते संघटना पुणे अंतर्गत ड्राफ्ट्समन, स्टेनो बी, LCD, SKT, ऑपरेटर कम्युनिकेशन, पर्यवेक्षक सिफर, MSW नर्सिंग असिस्टंट, Veh Mech, इलेक्ट्रीशियन, टर्नर, वेल्डर, MSW DES, MSW मेसन, MSW ब्लॅक स्मिथ, MSW कुक, MSW मेस वेटर, MSW पेंटर पदांच्या एकूण 129 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.bro.gov.in/
एकून जागा – 129 जागा
पदाचे नाव – ड्राफ्ट्समन, स्टेनो बी, LCD, SKT, ऑपरेटर कम्युनिकेशन, पर्यवेक्षक सिफर, MSW नर्सिंग असिस्टंट, DVRMT, Veh Mech, इलेक्ट्रीशियन, टर्नर, वेल्डर, MSW DES, MSW मेसन, MSW ब्लॅक स्मिथ, MSW कुक, MSW मेस वेटर, MSW पेंटर
रिक्त पदांचा तपशील :
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – कमांडंट जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022
मूळ जाहिरात (Notification) – PDF
अधिकृत वेबसाईट – Click Here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇