भारतीय सैन्य दलात ‘ग्रुप C’ पदांच्या 158 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/
Indian Army Recruitment 2022
एकूण जागा – 158
पदाचे नाव & जागा –
1. बार्बर – 09 जागा
2. चौकीदार – 12 जागा
3. LDC – 03 जागा
4. सफाईवाली – 35 जागा
5.हेल्थ इंस्पेक्टर – 18 जागा
6. कुक – 03 जागा
7. ट्रेडसमन मेट – 08 जागा
8. वार्ड सहाय्यिका – 53 जागा
9 वॉशरमन – 17 जागा
शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – 10वी उत्तीर्ण
पद क्र.2 – 10वी उत्तीर्ण
पद क्र.3 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.4 – 10वी उत्तीर्ण
पद क्र.5 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सॅनेटरी इंस्पेक्टर कोर्स
पद क्र. 6 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
पद क्र.7 – 10वी उत्तीर्ण
पद क्र. 8 – 10वी उत्तीर्ण
पद क्र.9 – (i) 10वी उत्तीर्ण (ii) लष्करी/नागरी कपडे चांगले धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
वयाची अट – 15 जून 2022 रोजी
[SC/ST – 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 4 & 6 ते 9 – 18 ते 25 वर्षे
पद क्र.5 – 18 ते 27 वर्षे वर्षापर्यंत
वेतन – 18000/- to 63200/
अर्ज शुल्क – 100/
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Commandant,Command Hospital (EC) Alipore, Kolkata-700027
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून 2022 आहे.
मूळ जाहिरात & अर्जचा नमुना (Notification) – PDF
अधिकृत वेबसाईट – Click Here
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇
👉Join whatsapp group – Click her
👉JOIN TELEGRAM PAGE – Click Here