10वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! भारतीय खाण ब्युरो नागपूर अंतर्गत भरती | Indian Bureau Of Mines Recruitment 2022

भारतीय खाण ब्युरो नागपूर अंतर्गत चालक पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 27 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ibm.gov.in/

एकूण जागा – 09

पदाचे नाव- स्टाफ कार ड्रायव्हर


शैक्षणिक पात्रता – 10th Pass, Possession of a valid driving license for motor cars –


वयाची अट –  56 वर्षापर्यंत

वेतन- 18000/- to 56900/

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर

निवड करण्याची पद्धत – Test and/or Interview.


अर्ज करण्याची पद्धत –  ऑफलाईन


अर्ज पाठविण्याचा पत्ता – खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर, 440001 महाराष्ट्र


अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 मे 2022 आहे.

मूळ जाहिरात (Notification) : PDF 

अधिकृत वेबसाईट – Clik here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇

👉Join whatsapp group – Click her

👉JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top