सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये गट B पदाची भरती | BSF Group B Recruitment 2022

 सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये  गट B पदांच्या 90 जागा भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी  BSF गट B भर्ती 2022 साठी ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08/06/2022 आहे.  अधिकृत वेबसाईट : https://bsf.gov.in/

एकून जागा  –  90  जागा 


पदाचे नाव – 

१)इन्स्पेक्टर

२)उपनिरीक्षक 

३)कनिष्ठ अभियंता / उपनिरीक्षक (इलेक्ट्रिकल)

BSF गट बी भरती 2022 रिक्त जागा तपशील


१ ) इन्स्पेक्टर – 1 जागा

२) उपनिरीक्षक – 57 जागा 

३) कनिष्ठ अभियंता / उपनिरीक्षक (इलेक्ट्रिकल) –  32 जागा

शैक्षणिक पात्रता –


निरीक्षक:

• मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून आर्किटेक्चरमधील पदवी.

• कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर मध्ये नोंदणीकृत.

उपनिरीक्षक :

• केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण.


कनिष्ठ अभियंता / उपनिरीक्षक (इलेक्ट्रिकल):

• केंद्र सरकार किंवा राज्य सरकारद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण.

08/06/2022 रोजी वयोमर्यादा :

• किमान वय : १८ वर्षे

• कमाल वय: ३० वर्षे

नियमानुसार वयात सवलत लागू.

अर्ज फी

•UR/OBC: रु. २४७.२०/

• SC/ST: रु. ४७.२०/

पेमेंट मोड: ऑनलाईन

वेतन :

इन्स्पेक्टर – ४४९००  – १४२४००/-

उपनिरीक्षक / कनिष्ठ अभियंता / उपनिरीक्षक (इलेक्ट्रिकल) –  35400/- – 112400/-


अर्ज करण्याची शेवटची तारीख :  08/06/2022


मूळ जाहिरात (Notification) :  PDF

ऑनलाईन अर्ज करा : इथे क्लिक करा 

अधिकृत वेबसाईट : इथे क्लिक करा नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇

👉Join whatsapp group – Click her

👉JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top