बैंक ऑफ बड़ौदा अंतर्गत उपाध्यक्ष पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 16 मे 2022 आहे. अधिकृत वेबसाईट https://www.bankofbaroda.in/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – उपाध्यक्ष
शैक्षणिक पात्रता –
1.Vice President Product Profitability – A Graduate (Any Discipline) and CA / CMA/CFA/ MBA (preferably in Finance stream)
2.Vice President BU Profitability & Expense Management A Graduate – (Any Discipline) and CA / CMA/CFA/ MBA (preferably in Finance stream)
वयाची अट –
1.Vice President – Product Profitability – Min – 30 Years, Max – 40 Years
2.Vice President BU Profitability & Max – 40 Years
Expense Management Min – 30 Years,
वेतन- नियमानुसार
अर्ज शुल्क –
General and OBC candidates – 600
SC/ST/PWD/Women candidates – 100/-
नोकरीचे ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 मे 2022 आहे.
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.bankofbaroda.in/
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇