दहावीचा निकाल 12 मे रोजी होणार जाहीर!! SSC Board Exams Result Date 2022

 दहावीचा निकाल 12 मे रोजी होणार जाहीर! SSC Board Exams Result 2022

बेळगाव  ता  १७ : दहावीचा निकाल 12 मे रोजी जाहीर होणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्यातर्फे देण्यात आली आहे. 11 एप्रिलला सांगता झालेल्या दहावी परीक्षेच्या पेपर तपासणीला 22 तारखेपासून सुरुवात होणार आहे. पेपर तपासणीसाठी राज्यातील 60 हजार मुल्यमापकांची मदत घेतली जाणार असून, बेळगाव शहरातील आठ केंद्रांसह 34 शैक्षणिक जिल्ह्यांमध्ये पेपर तपासणीचे काम हाती घेतले जाणार आहे.

SSC EXAM RESULT 2022  

पेपर तपासणीचे काम एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण केले जाणार असून, निकाल जाहीर करण्यासाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता करून १२ मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे यावेळी दोन वर्षांनंतर दहावीचा निकाल लवकर जाहीर केला जाणार असून, १६ मेपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी दहावीचा निकाल जाहीर होणार असल्याने पदवीपूर्व शैक्षणिक वर्षदेखील वेळेवर सुरू होण्यास मदत होणार आहे.



नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇

👉Join whatsapp group – Click her

👉JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top