कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती | KDMC Recruitment 2022

 Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2022


कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण येथे “सहाय्यक परिचारिका प्रसाविका (ANM)” पदाच्या एकूण 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 11 & 12 एप्रिल 2022 आहे.

• एकून जागा :  34 जागा
• पदाचे नाव : सहाय्यक परिचारिका प्रसाविका (ANM)


शैक्षणिक पात्रता – 10th pass With ANM (मूळ जाहिरात वाचावी)

नोकरी ठिकाण- कल्याण (Kalyan)
वयोमर्यादा – 18 ते 65 वर्षे
वेतन श्रेणी रु – 18,000/
निवड प्रक्रिया – मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, के. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि. ठाणे

मुलाखतीची तारीख – 11 & 12 एप्रिल 2022

मूळ जाहिरात : PDF वाचा

अर्जाचा नमुना : PDF वाचा 

अधिकृत वेबसाईट – www.kdmc.gov.in
KDMC नोकऱ्या 2022 साठी निवड प्रक्रिया
1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
3. वरील पदांकरीता मुलाखत 116 12 एप्रिल 2022 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे. 4. सदर नेमणुकी ही फक्त निव्वळ कंत्राटी पध्दतीने राहील.
5. ज्या दिवशी, ज्या पदासाठी थेट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. त्या पदासाठीचेच अर्ज सकाळी 9.00 ते • 10.30 वाजेपर्यंत उपस्थित असणाऱ्या उमेदवारांकडून स्विकारण्यांत येतील. 6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top