उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत भरती | Ulhasnagar Recruitment 2022

 उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 60 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 & 28 & 29 एप्रिल 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in


एकूण जागा – 37


पदाचे नाव & जागा –

1. वैद्यकीय अधिकारी – 06 जागा

2. औषध निर्माता – 02 जागा

3. स्टाफ नर्स – 01 जागा

4. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 05 जागा

5. सहाय्यक परिचारीका प्रसाविका – 23 जागा

शैक्षणिक पात्रता –

1. वैद्यकीय अधिकारी – MBBS

2. औषध निर्माता – D.Pharma/B.Pharma

3. स्टाफ नर्स – 12वी उत्तीर्ण + GNM किंवा B.Sc. (नर्सिंग)

4. प्रयोगशाळा तंत्रज्ञ – (i) B.Sc (ii) MLT

5. सहाय्यक परिचारीका प्रसाविका – ANM

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन- 17000/- 60000/

अर्ज शुल्क- अराखीव-200/- [राखीव- 100/-]

नोकरीचे ठिकाण- उल्हासनगर

अर्ज करण्याची पद्धत  – ऑफलाईन 

 

अर्ज स्विकारण्याची तारीख 

पद क्र.1 – मुलाखत 29 एप्रिल 2022

पद क्र.2 ते 5 – 25 ते 28 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट – http://www.umc.gov.in 

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF



 
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी 

सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा👇

👉Join whatsapp group – Click her

👉JOIN TELEGRAM PAGE  –   Click He

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top