महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बारामती येथे ९९ रिक्त पदांची भरती | Mahavitaran Baramati Recruitment 2022

Mahavitaran Baramati Recruitment 2022 |  महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, बारामती येथे अप्रेंटीस (तांत्रिक/ वीजतंत्री) पदाच्या एकून ९९ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०३ एप्रिल २०२२ आहे. अधिकृत संकेतस्थळ : www.mahadiscom.in

एकून जागा :- ९९

पदाचे नाव :- अप्रेंटीस (तांत्रिक/ वीजतंत्री)

शैक्षणिक पात्रता :- 10+2 or equivalent, ITI in Related Trade (Refer PDF)


नोकरी ठिकाण :- बारामती, जि. पुणे 

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन 


पत्ता :- बारामती ग्रामीण मंडल कार्यालय भिगवण रोड बारामती


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०३ एप्रिल २०२२ 

१) अर्ज करा : https://www.apprenticeshipindia.gov.in/

२) देय तारखेनंतर प्राप्त झालेले अर्जाची दखल घेतली जाणार नाही 

3) अर्ज सादर करण्याचा सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

4) अपूर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.

5) अर्ज व मूळ कागदपत्रे पडताळनीची तारीख 6 एप्रिल २०२२ आहे.

6) पत्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रे पडताळणीची वरील पत्यावर हजर राहावे.

७) अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी.

मूळ जाहिरात : PDF 

ऑनलाईन अर्ज करा : Click here 

                               जाहीर सूचना

अधीक्षक अभियंता, महावितरण, बारामती ग्रामीण मंडल, ऊर्जा भवन, दुसरा मजला, भिगवण रोड, बारामती, या आस्थापनेवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळ, (एम.एस.बी.एस.एच.एस.सी.ई) यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्समं परीक्षा उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री/तारतंत्री अथवा सेटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रीकल सेक्टर) व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र | अथवा २ (दोन) वर्ष पदविका (वीजतंत्री/तारतंत्री) प्रमाणपत्र प्राप्त उमेदवारांकडून | एकूण ९९ जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी दि. २४.०३.२०२२ ते दि.०३.०४.२०२२ सायं. ६.०० वाजेपर्यंत | www.apprenticeship.gov.in या संकेतस्थळावर पुढील आस्थापनेवर Online नोंदणी करावी.

१. बारामती विभागासाठी आस्थापना क्र. E १०१६२७००२०२.

२. सासवड विभागासाठी आस्थापना क्र. E ०५२०२७०११८३.

३. केडगाव विभागासाठी आस्थापना क्र. E १०१६२७००३६१.

पात्र उमेदवारांची मुळ कागदपत्राची पडताळणी दि. ०६.०४.२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता बारामती ग्रामीण मंडल कार्यालय, भिगवण रोड बारामती येथे करण्यात येईल. सोबत सर्व मुळ कागदपत्रे व त्यांची साक्षांकित छायांकित प्रत आणावी. I

टीप:

अधिक माहितीसाठी १. बारामती ग्रामीण मंडल, बारामती, २. बारामती विभाग, ३. केडगाव विभाग व सासवड विभाग, या कार्यालयाशी संपर्क साधावा.

——————————————————————————————————————–

10 on behalf of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSCE) on the establishment of Superintendent Engineer, MSEDCL, Baramati Gramin Mandal, Urja Bhavan, 2nd Floor, Bhigwan Road, Baramati. National Business Training Certificate issued by National Business Training Council, New Delhi or Center of Excellence (Electrical Sector) for National Business Training Certificate or 2 (two) years Candidates who have obtained Diploma (Electrical Telegraph) Certificate are invited to apply online for a total of 99 vacancies. Interested and eligible candidates 24.03.2022 to dt. 03.04.2022 p.m. Until 6.00 p.m. Register online at the following establishments on the website www.apprenticeship.gov.in.

1. Establishment no. E10162700202.

2. Establishment no. E 05202701183.

3. Establishment no. For Kedgaon division. E 10162700361.

Verification of original documents of eligible candidates It will be held on 06.04.2022 at 11.00 am at Baramati Gramin Mandal Office, Bhigwan Road Baramati. Bring along all the original documents and their attested photocopies. 

Note:

For more information 1. Baramati Gramin Mandal, Baramati, 2. Baramati division, 3. Kedgaon Division and Saswad Division should contact this office.Join whatsapp group – Click her

JOIN TELEGRAM PAGE  –   Click Here

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top