RTE Lottery Result 2025-26 | आरटीई’ प्रवेश लॉटरीची यादी जाहीर, | प्रवेशप्रक्रिया “या” तारखेपर्यंत
RTE Lottery Result 2025-26: आरटीईअंतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या सोडतीत निवडल्या गेलेल्या बालकांची यादी आज, शुक्रवारी जाहीर झाली आहे. आहे. त्यानंतर बालकांच्या पालकांना कागदपत्रे सादर करून 14 फेबुवारी 2025 ते 28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच पालकांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात … Read more