Mumbai Police Shipai Bharti Update: मुंबई पोलीस शिपाई भरती; ‘या’ तारखेला मैदानी चाचणी पुन्हा होणार; येथे पाहा संपूर्ण माहिती
Mumbai Police Shipai Bharti Update: मुंबई पोलीस शिपाई भरती २०२१ च्या प्रक्रियेतील पहिला टप्या शारीरिक मोजमाप / मैदानी चाचणी दिनांक ०७/०२/२०२३ पासून सुरु करण्यात आली होती. ज्या उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे एसएमएस / ई-मेल प्राप्त झालेले नाहीत अशा उमेदवारांसाठी पुन्हा मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. Mumbai Police Shipai Bharti Update मुंबई शहरातील नायगाव पोलीस मुख्यालय येथे … Read more