MSF Bharti List 2024-25 : महाराष्ट्र सुरक्षा रक्षक (कंत्राटी) भरतीसाठी उमेदवारांची यादी जाहीर!
MSF Bharti List 2024-25: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत (MSSC) पुरुष सुरक्षा रक्षक (कंत्राटी) पदाच्या भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2024-2025 मधील लेखी व मैदानी परीक्षेत पात्र ठरलेल्या प्रतीक्षायादीतील उमेदवारांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. महामंडळाने डिसेंबर 2026 मध्ये होणाऱ्या नोंदणी प्रक्रियेसाठी उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत. नोंदणी प्रक्रियेचा तपशील महामंडळ: … Read more