Maharashtra Police Bharti Hall Ticket: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती प्रवेशपत्र जाहीर!! असे करा डाऊनलोड

Maharashtra Police Bharti Hall Ticket

Maharashtra Police Bharti Hall Ticket 2026: पोलीस दलात भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील हजारो उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील ‘मैदानी चाचणी’ (Physical Test) साठीचे प्रवेशपत्र (Hall Ticket) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज … Read more

error: Content is protected !!