Mahajyoti Free Police Bharti Training 2026: महाज्योती मार्फत मिलिटरी आणि पोलिस भरतीसाठी मोफत प्रशिक्षण, असा करा ऑनलाईन अर्ज!

Mahajyoti Free Police Bharti Training 2026

Mahajyoti Police Bharti Training 2026-27: महाराष्ट्र राज्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे! महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर यांच्या वतीने सन २०२६-२७ या वर्षाकरिता मिलिटरी आणि पोलिस भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण पात्र विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत (Free) दिले जाणार … Read more

error: Content is protected !!