Lekha Koshagar Bharti 2024: महाराष्ट्र लेखा व कोषागार विभागात भरती सुरु; त्वरित अर्ज करा
Lekha Koshagar Bharti 2024: महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे विभाग, पुणे या प्रादेशिक विभागातंर्गत सहसंचालक कार्यालय, पुणे, कोषागार कार्यालय, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर कार्यालयातील कनिष्ठ लेखापाल (गट-क) पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील … Read more