ITBP Recruitment 2022: ITBP मार्फत असिस्टंट कमांडंट ट्रान्सपोर्ट भरती 2022
ITBP Recruitment 2022: इंडो – तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) ने असिस्टंट कमांडंट ट्रान्सपोर्ट (ITBP Assistant Commandant Transport Recruitment 2022) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. (ITBP) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी … Read more