ITBP Recruitment 2022: इंडो – तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) ने असिस्टंट कमांडंट ट्रान्सपोर्ट (ITBP Assistant Commandant Transport Recruitment 2022) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. (ITBP) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
ITBP Recruitment 2022
विभाग : इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP)
एकून जागा : 11
पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट ट्रान्सपोर्ट / Assistant Commandant Transport
शैक्षणिक पात्रता :
- ऑटोमोबाईल या विषयांपैकी एक म्हणून यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून ऑटोमोबाईल अभियांत्रिकीमध्ये बॅचलर पदवी.
09/09/2022 रोजी वयोमर्यादा :
- कमाल वय: 30 वर्षे
- नियमांनुसार वयात सवलत लागू
वेतन (Pay Scale) : रु. 56,100 – ते रु. 1,77,500/-
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज फी :
- UR / OBC : रु. 100/-
- SC/ST/PH/स्त्री: फी नाही
- पेमेंट मोड: ऑनलाईन
महत्वाच्या तारखा :
- ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: 11/08/2022
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09/09/2022
ITBP असिस्टंट कमांडंट ट्रान्सपोर्ट निवड प्रक्रिया 2022 :
- निवड प्रक्रियेमध्ये शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), लेखी चाचणी, दस्तऐवजीकरण, तपशीलवार वैद्यकीय परीक्षा (DME) आणि पुनरावलोकन वैद्यकीय परीक्षा (RME) यांचा समावेश असेल.
ITBP असिस्टंट कमांडंट ट्रान्सपोर्ट PST 2022
- पुरुषांसाठी उंची: 165 सेमी
- महिलांसाठी उंची: 157 सेमी
- पुरुषांसाठी छाती: 81-86 सेमी
ITBP Assistant Commandant Syllabus 2022 :
- Components of an Automobile
- Basic Engine Terminology
- CI Engine
- SI Engine
- Engine Components & Basic Engine nomenclature
- Fuels and combustion
- Lubrication and Lubricants
- Engine Cooling system
- Two-Stroke Engine
- Four-Stroke Engines
- Turbochargers
- Air Pollution
- Engine performance
- Batteries
- Emission control
- The Motor Vehicle Act, 1988
मूळ जाहिरात (Notification) | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी सोशल मीडिया ग्रुप जॉईन करा
Join whatsapp group – Click her
JOIN TELEGRAM PAGE – Click Here