IOCL Apprentice Recruitment 2026: इंडियन ऑइलमध्ये 10वी, 12वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांसाठी भरती | लेखी परीक्षा आणि मुलाखतही नाही
IOCL Apprentice Recruitment 2026: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) मध्ये अप्रेंटिस म्हणून प्रशिक्षण घेण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. IOCL च्या मार्केटिंग डिव्हिजन, वेस्टर्न रिजन अंतर्गत ट्रेड, टेक्निशियन आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी 10वी, ITI, डिप्लोमा, 12वी आणि पदवी उत्तीर्ण उमेदवार त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करू शकतात. … Read more