भारतीय नौदलाच्या हेड क्वार्टर अंदमान & निकोबार कमांड मध्ये रिक्त जागांसाठी भरती | Indian Navy HQ ANC Recruitment 2023
Indian Navy HQ ANC Recruitment 2023: भारतीय नौदलाच्या हेड क्वार्टर अंदमान & निकोबार कमांड मध्ये ट्रेड्समन मेट पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या … Read more