India Post GDS Result 2026: भारतीय डाक विभाग भरती निकाल जाहीर, महाराष्ट्राची मेरिट लिस्ट येथे पाहा

India Post GDS Result 2026

India Post GDS Result 2026: भारतीय डाक विभागामार्फत ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती 2026 अंतर्गत महाराष्ट्र सर्कलची पहिली गुणवत्ता यादी (Merit List) जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना आता अधिकृत वेबसाइटवर आपला निकाल तपासता येणार आहे. या भरतीमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS), ब्रांच पोस्टमास्टर (BPM) आणि असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM) या पदांचा … Read more

error: Content is protected !!