Tata Capital Pankh Scholarship 2026-27: पदवी, डिप्लोमा, पॉलिटेक्निक आणि ITI विद्यार्थ्यांना मिळणार १८,००० रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती

Tata Capital Pankh Scholarship 2026-27

Tata Capital Pankh Scholarship 2026-27:  आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षण घेण्यास अडचण येत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध आहे. Tata Capital Pankh Scholarship Programme 2026-27 अंतर्गत पदवी, पॉलिटेक्निक, डिप्लोमा आणि ITI अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू शकते. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील परीक्षेतील गुणांनुसार शिक्षण शुल्काच्या ८० ते १०० टक्क्यांपर्यंत किंवा कमाल १८,००० रुपयांपर्यंत … Read more

error: Content is protected !!