कॅन्टोनमेंट बोर्डमध्ये 7वी पास ते पदवीधरांसाठी बंपर भरती | CB Ahmednagar Bharti 2022 | Controlment Board Bharti 2022
CB Ahmednagar Bharti 2022 : अहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डात विविध रिक्त पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या बरोबरच अर्जाची प्रत पाठवण्यासाठी लागणारा पत्ता या संबंधित … Read more