Agnipath Scheme : 4 वर्षानंतर काय करणार अग्निवीर ? गृहमंत्रालयाचा मास्टर प्लॅन तयार जाणून घ्या संपूर्ण माहिती

Agnipath Scheme

मुंबई – देशभरातीस सैन्य भरतीसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध (Agnipath Scheme Protest) होत आहे. देशभरातील तरूण या योजनेच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. सरकारची ही योजना 4 वर्षांचीच असून त्यानंतर रोजगाराची संधी काय? असा या तरूणांचा आक्षेप आहे. देशभरातून हिंसक विरोध होत असूनही सरकार अंमलबजावणी करण्यावर ठाम आहे. याबाबतचे नोटिफिकेशन लवकरच … Read more

error: Content is protected !!