MSSC Bharti 2026: महाराष्ट्र सुरक्षा महामंडळात ACP आणि PI पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा
Maharashtra State Security Corporation Bharti 2026: महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त (Retd. ACP) आणि निवृत्त पोलीस निरीक्षक (Retd. PI) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 13 पदे उपलब्ध असून पात्र सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांकडून ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज 21 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 6:00 वाजेपर्यंत … Read more