आदिवासी विकास विभाग पूर्व प्रशिक्षण योजना 2026-27: पोलीस, सैन्य व अग्निवीर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू

Adivasi Vikas Vibhag Purva Prashikshan 2026-27: महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत पोलीस, सैन्य व अग्निवीर भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2026-27 राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शासकीय नोकरीच्या संधी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांना स्पर्धा परीक्षेपूर्व मार्गदर्शन व … Read more

error: Content is protected !!