CGST Havaldar Bharti 2025: मुंबई CGST विभागात हवालदार पदांची भरती; अर्ज करण्यासाठी शेवटचे दोन दिवस बाकी

CGST Havaldar Bharti 2025

CGST Havaldar Bharti 2025: CGST मुंबई विभागात “हवालदार” पदासाठी एकूण 15 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने होणार असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज भरून संबंधित विभागाकडे सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ असून त्यानंतरचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. पदासाठीची पात्रता, अनुभव, … Read more

Indian Army Agniveer Result 2025: भारतीय सैन्य अग्निवीर निकाल जाहीर करण्यात आला आहे; निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Indian Army Agniveer Result 2025: भारतीय सैन्य भरती २०२५ अंतर्गत अग्निवीर CEE (Common Entrance Exam) निकाल २६ जुलै रोजी अधिकृतपणे जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा ३० जून ते १० जुलै दरम्यान घेतली गेली होती. यामध्ये अग्निवीर सामान्य कर्तव्य (GD), तांत्रिक, क्लर्क SKT (Tech), नर्सिंग असिस्टंट (NA), ट्रेड्समन आणि महिला लष्करी पोलीस (WMP) अशा विविध … Read more

RRB Paramedical Bharti 2025: भारतीय रेल्वेत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु; पहा संपूर्ण जाहिरात

Railway bharti 2025

RRB Paramedical Bharti 2025: भारतीय रेल्वेत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. रेल्वे भरती बोर्ड (RRB) द्वारे Paramedical स्टाफ पदांसाठी २०२५ मध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशभरात विविध RRB विभागांमार्फत एकूण ४३४ रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती आरोग्य सेवा क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांसाठी खास संधी आहे, जी सरकारी नोकरीचे … Read more

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण फॉर्म सुरु | मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण | Police Bharti 2025 Update

Police Bharti 2025 Update

Police Bharti 2025 Update: महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती समाजातील युवक-युवतींना शासकीय सेवेमध्ये संधी मिळावी यासाठी बार्टी व आर्टी संस्थांमार्फत विविध सामाजिक व आर्थिक कल्याण योजनांप्रमाणे पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट उमेदवारांना शासकीय भरती परीक्षांच्या तयारीसाठी व्यावसायिक मार्गदर्शन आणि निवासी स्वरूपातील प्रशिक्षण देण्यासाठी भरती निघाली आहे. Police Bharti … Read more

BSF Bharti 2025: 10 वी पासवर सीमा सुरक्षा दलात 3500+ जागांसाठी मेगा भरती

BSF Bharti 2025

BSF Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 3588 पदांची Tradesmen भरती जाहीर झाली आहे. या भरतीत कॉबलर, टेलर, कारपेंटर, कुक, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, स्वीपर अशा विविध ट्रेड्ससाठी पदे उपलब्ध आहेत. उमेदवारांनी 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. भरती प्रक्रिया शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा, कागदपत्र … Read more

IB Bharti 2025: 10 वी पासवर केंद्रीय गुप्तचर विभागात 4900+ जागांसाठी मेगा भरती; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!!

IB Bharti 2025

IB Bharti 2025: इंटेलिजन्स ब्युरो (IB) ही भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेली एक अत्यंत महत्त्वाची गुप्तचर संस्था आहे. 2025 मध्ये IB ने सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी  पदासाठी  4900+ जागांची मेगाभरती जाहीर केली आहे. ही भरती देशाच्या सुरक्षेसाठी काम करण्याची सुवर्णसंधी असून, दहावी उत्तीर्ण असलेले  उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 17 … Read more

MCGM Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी!! पहा संपूर्ण जाहिरात

MCGM Bharti 2025

MCGM Bharti 2025: बृहन्मुंबईमहानगरपालिका वैद्यकीय विभागात 2025 मधील मोठी भरती सुरू! मुंबईतील आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी BMC अंतर्गत विविध वैद्यकीय पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. मानसशास्त्रीय सहाय्यक, वैद्यकीय अधिकारी, बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ इत्यादी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ही भरती आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख … Read more

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 3717 जागांची भरती; पहा संपूर्ण जाहिरात

Intelligence Bureau Bharti 2025

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe) पदाच्या 3717 जागांसाठी मोठी भरती निघाली आहे. सुरू झाली आहे! केंद्रीय गुप्तचर विभागात तब्बल 3717 पदांसाठी भरती जाहीर झाली असून, ही सुवर्णसंधी आहे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी. या भरती प्रक्रियेत पात्रता निकष, ऑनलाइन अर्ज कसा करायचा, तसेच महत्त्वाच्या तारखा यासंबंधी सर्व … Read more

SIDBI Bharti 2025: भारतीय लघु उद्योग विकास बँकेत विविध पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा

SIDBI Bharti 2025

SIDBI Bharti 2025: भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) मार्फत 2025 मध्ये 76 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये Assistant Manager Grade A आणि Manager Grade B (General, Legal, IT) पदांचा समावेश आहे. ही भरती भारतभर कार्यरत असणार असून, SIDBI च्या MSME क्षेत्राला आर्थिक व विकासात्मक मदत करण्याच्या उद्दिष्टाने राबवली जात आहे. उत्कृष्ट वेतनमान … Read more

AIIMS CRE Bharti 2025: AIIMS मध्ये मेगाभरती! 2300+ सरकारी नोकऱ्या उपलब्ध – तुम्ही पात्र आहात का?

AIIMS CRE Bharti 2025

AIIMS CRE Bharti 2025: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (AIIMS) Group B आणि Group C श्रेणीतील विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या अंतर्गत 2300+ पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीमध्ये खालील प्रमुख पदांचा समावेश आहे; ग्रुअसिस्टंट डायटिशियन, असिस्टंट,असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट … Read more

error: Content is protected !!