Adivasi Vikas Vibhag Watchman Bharti 2026

आदिवासी विकास विभागात चौकीदार पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा | Adivasi Vikas Vibhag Watchman Bharti 2026

Adivasi Vikas Vibhag Watchman Bharti 2026: आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अंतर्गत चौकीदार (Watchman) गट-ड पदांसाठी सरळसेवा भरती 2026 ची सुधारित जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये विविध प्रकल्प कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पदभरती होणार आहे.


Adivasi Vikas Vibhag Watchman Bharti 2026

भरती विभाग

  • विभागाचे नाव : आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र
  • पदाचे नाव : चौकीदार (Watchman)
  • गट : गट-ड
  • भरती प्रकार : सरळसेवा भरती

एकूण पदसंख्या

  • एकूण पदे : 478
  • अनुसूचित जमाती (ST) : 37 पदे
  • खुला प्रवर्ग : 116 पदे

शासन निर्णयानुसार काही राखीव पदांमध्ये सुधारणा करण्यात आली असून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे

वेतनश्रेणी

  • S-1 : ₹15,000 ते ₹47,600



ऑनलाइन अर्ज तारीख

माहिती तारीख
अर्ज सुरू 06 मे 2026
अंतिम तारीख 27 मे 2026 रात्री 11:55 पर्यंत

निवड प्रक्रिया

  • ऑनलाइन परीक्षा
  • कागदपत्र पडताळणी
  • अंतिम गुणवत्ता यादी

परीक्षेची तारीख, वेळ व केंद्र प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल.

आरक्षण माहिती

या भरतीमध्ये खालील प्रवर्गांसाठी आरक्षण लागू आहे:

  • महिला
  • माजी सैनिक
  • दिव्यांग
  • प्रकल्पग्रस्त
  • खेळाडू
  • अंशकालीन कर्मचारी

महत्त्वाच्या सूचना

✅ अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
✅ अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
✅ चुकीची माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो.
✅ पदसंख्येमध्ये बदल करण्याचा अधिकार विभागाकडे राहील.

जिल्हानिहाय पदे

जाहिरातीनुसार नाशिक, धुळे, गडचिरोली, नंदुरबार, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया इत्यादी प्रकल्प कार्यालयांमध्ये पदे उपलब्ध आहेत. विविध जिल्ह्यांतील पदसंख्या जाहिरातीमध्ये सविस्तर दिली आहे.



 मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top