nion Public Service Commission bharti

भारतीय सैन्यात ऑफिसर बनण्याची संधी | UPSC NDA 2 Bharti 2026

Union Public Service Commission:  (UPSC) ने NDA & NA 2 Exam 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. NDA आणि NA परीक्षा देऊन भारतीय सैन्य दलात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. UPSC कडून NDA 2 Recruitment 2026 साठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. पात्रता निकष पूर्ण करणारे इच्छुक उमेदवार अधिकृत जाहिरात  काळजीपूर्वक वाचून UPSC NDA 2 Notification 2026 अंतर्गत ऑनलाइन अर्ज करू शकतात.



UPSC NDA 2 Bharti 2026 

  • संस्था (Organization): युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन (UPSC)
  • पदाचे नाव (Post Name): नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी परीक्षा 2026
  • जाहिरात क्रमांक (Advt. No.): 10/2026-NDA-II
  • एकूण रिक्त जागा (No. of Vacancy): 394 पदे
  • नोकरी ठिकाण (Job Location): संपूर्ण भारत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जून 2026
  • अर्ज पद्धत (Apply Mode): ऑनलाइन
  • अधिकृत वेबसाईट (Official Website): upsc.gov.in

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 20 मे 2026
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जून 2026
  • UPSC NDA 2 परीक्षा तारीख: 13 सप्टेंबर 2026

अर्ज शुल्क (Application Fee)

  • UR / OBC / EWS: ₹100/-
  • SC / ST / महिला उमेदवार: शुल्क नाही (Nil)
  • शुल्क भरण्याची पद्धत: ऑनलाइन

वयोमर्यादा (Age Limit)

  • फक्त अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार पात्र असतील. उमेदवारांचा जन्म 01 जानेवारी 2008 पूर्वी नसावा आणि 01 जानेवारी 2011 नंतर नसावा.
AcademyServiceपुरुषमहिलाएकूण पदे
 

 

National Defence Academy

Army19810208
Navy37542
Air Force
(Flying)90292
Ground Duties (Tech)16218
 Ground Duties (Non-Tech)8210
Naval Academy (10+2 Cadet Entry Scheme)  Naval Academy27324
एकूण पदे37024394



UPSC NDA 2 Recruitment 2026 शैक्षणिक पात्रता

Army Wing of National Defence Academy

  • उमेदवाराने राज्य शिक्षण मंडळ किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाद्वारे घेतलेल्या 10+2 पद्धतीतील 12वी परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

Air Force आणि Naval Wings of NDA तसेच INA च्या 10+2 Cadet Entry Scheme साठी

  • उमेदवाराने Physics, Chemistry आणि Mathematics (PCM) विषयांसह 10+2 पद्धतीतील 12वी परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

टीप:

  • जे उमेदवार सध्या 12वी (10+2) परीक्षा देत आहेत, ते देखील या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात.
UPSC NDA 2 Exam Pattern 2026
MathematicsGeneral Ability Test
AlgebraEnglish
Matrices and DeterminantsGeneral Knowledge
TrigonometrySection ‘A’ – Physics
Analytical Geometry of Two and Three DimensionsSection ‘B’ – Chemistry
Differential CalculusSection ‘C’ – General Science
Integral Calculus and Differential EquationsSection ‘D’ – History, Freedom Movement etc.
Vector AlgebraSection ‘E’ – Geography
Statistics and ProbabilitySection ‘F’ – Current Events



 मुळ जाहिरात (Official Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top