भारतीय सैन्यात ऑफिसर बनण्याची संधी | UPSC NDA 2 Bharti 2026
Union Public Service Commission: (UPSC) ने NDA & NA 2 Exam 2026 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. NDA आणि NA परीक्षा देऊन भारतीय सैन्य दलात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. UPSC कडून NDA 2 Recruitment 2026 साठी अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. पात्रता निकष पूर्ण करणारे इच्छुक … Read more