State Bank of India (SBI) ने SBI Apprentice Recruitment 2026 साठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. ही भरती Advertisement No. CRPD/APP/2026-27/07 अंतर्गत आयोजित करण्यात येत आहे. बँकिंग क्षेत्रात अप्रेंटिसशिपची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
SBI कडून संपूर्ण भारतभरातील 7150 Apprentice पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 19 मे 2026 पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी.
State Bank of India Bharti 2026
- संस्था (Organization): स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
- पदाचे नाव (Post Name): अप्रेंटिस (Apprentice)
- एकूण रिक्त जागा (No. of Vacancy): 7150 पदे
- जाहिरात क्रमांक (Advt. No.): CRPD / APPR / 2026-27/07
- स्टायपेंड / वेतन (Salary): ₹15,000/- प्रति महिना
- नोकरी ठिकाण (Location): संपूर्ण भारत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जून 2026
- अर्ज पद्धत (Apply Mode): ऑनलाइन
- अधिकृत वेबसाईट (Official Website): sbi.bank.in
महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
- ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 19 मे 2026
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 जून 2026
- परीक्षेची तारीख: नंतर जाहीर करण्यात येईल (Notify Later)
वयोमर्यादा (01/04/2026 रोजी)
- किमान वय: 20 वर्षे
- कमाल वय: 28 वर्षे
सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत लागू राहील.
अर्ज शुल्क (Application Fee)
- UR / OBC / EWS: ₹300/-
- SC / ST / PWD: शुल्क नाही (Nil)
शुल्क भरण्याची पद्धत: ऑनलाइन
SBI Apprentice Recruitment 2026 Vacancy Details
| प्रवर्ग (Category) | पदसंख्या (No. of Post) | शैक्षणिक पात्रता (Qualification) |
|---|---|---|
| UR | 3086 |
मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी (Graduation) |
| EWS | 699 | |
| OBC | 1672 | |
| SC | 1107 | |
| ST | 586 |
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

