भारतीय सैन्य ssc (Tech) कोर्स – ऑक्टोबर 2022 करण्याची संधी; त्वरित अर्ज करा ! कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांना
भारतीय सैन्य SSC (Tech) कोर्स – ऑक्टोबर 2022 साठी भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०६ एप्रिल २०२२ अधिकृत वेबसाईट – https://joinindianarmy.nic.in/Authentication.aspx कोर्सचे नाव – 1.59th Short Service Commission (Tech) Men (OCT 2022) 2.30th Short Service Commission (Tech) Women (OCT 2022). एकूण जागा – … Read more