Vidyadhan Scholarship Maharashtra 2026: 10वी पास विद्यार्थ्यांना ₹75,000 पर्यंत शिष्यवृत्ती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Vidyadhan Scholarship Maharashtra 2026

Vidyadhan Scholarship Maharashtra 2026: महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल पण गुणवंत विद्यार्थ्यांसाठी Vidyadhan Scholarship 2026 ही मोठी संधी आहे. Sarojini Damodaran Foundation (SDF) मार्फत राबविण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 11वी, 12वी तसेच पुढील उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. या शिष्यवृत्तीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी मोठा आधार मिळतो. महाराष्ट्रातील पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात … Read more

दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! 46 नवीन खेळांचा समावेश होणार | Maharashtra Sports Grace Marks 2026 for 10th & 12th Students

Maharashtra Sports Grace Marks 2026 for 10th & 12th Students

Maharashtra Sports Grace Marks 2026 for 10th & 12th Students: महाराष्ट्रातील दहावी (SSC) आणि बारावीच्या (HSC) खेळाडू विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडून आणखी 46 नवीन क्रीडा प्रकारांना क्रीडागुण (Sports Grace Marks) देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील हजारो … Read more

तालुक्याच्या ठिकाणी शिकणाऱ्यांसाठी ₹38,000 वार्षिक अनुदान!”| Savitribai Phule Scholarship 2025

Savitribai Phule Scholarship 2025

Scholarship for OBC Students | Government Schemes After 12th | Education Subsidy India ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना (Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana) ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची शैक्षणिक अनुदान योजना आहे, जी ग्रामीण आणि तालुक्याच्या ठिकाणी शिकणाऱ्या इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणात … Read more

Maharashtra FYJC 1st List 2025 Released: पहिली गुणवत्ता यादी जाहीर – तुमचं कॉलेज पहा!

Maharashtra FYJC 1st List 2025 Released

Maharashtra FYJC 1st List 2025 Released: महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाने FYJC (इयत्ता ११वी) प्रवेशासाठी CAP फेरी १ ची पहिली गुणवत्ता यादी २८ जून २०२५ रोजी mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. Maharashtra FYJC 1st List 2025 Released CAP फेरी १ अंतर्गत जाहीर होणारी माहिती: CAP फेरी १ अंतर्गत कनिष्ठ महाविद्यालयांची वाटप यादी विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये … Read more

भारताचं नविन शैक्षणिक पर्व: केंद्रीय मंत्रिमंडळाने NEP 2020 ला दिली मान्यता | India’s New Educational Era

India's New Educational Era

India’s New Educational Era: ३४ वर्षांनंतर शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करणाऱ्या नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० (NEP 2020) ला भारत सरकारच्या मंत्रिमंडळाने अखेर मंजुरी दिली आहे. यामुळे देशभरात एकसमान व नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणाली लागू होणार आहे. नवीन शिक्षण रचना – ५+३+३+४ फॉर्म्युला नवीन धोरणानुसार शिक्षणाची रचना पुढील प्रमाणे असेल: पायाभूत टप्पा (Foundation Stage – 5 … Read more

Student Bus Pass: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!! एसटी पास थेट शाळेतच मिळणार; वेळ आणि त्रास वाचणार

Student Bus Pass

Student Bus Pass: राज्यातील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी एसटी प्रवास पास मिळवण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे. एसटी महामंडळाने नवीन निर्णय घेतला असून, यानुसार प्रवास पास थेट विद्यार्थ्यांच्या शिक्षण संस्थांमध्येच वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे पास मिळवण्यासाठी एसटी डिपो किंवा इतर केंद्रांवर जाण्याची गरज भासणार नाही. परिणामी विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून, अनावश्यक गर्दीही टळणार … Read more

PM Vidyalaxmi Yojana: शिक्षणासाठी सरकारकडून आर्थिक सहकार्य! कोण पात्र आहे आणि कसे अर्ज करावे? जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिक मध्ये

PM Vidyalaxmi Yojana

PM Vidyalaxmi Yojana: केंद्र सरकारने पीएम विद्यालयक्ष्मी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, जे विद्यार्थी उत्कृष्ट उच्च शिक्षण संस्थांमध्ये (QHEIs) प्रवेश घेतात, त्यांना बँक आणि वित्तीय संस्थांकडून कोणत्याही हमी किंवा तारणाशिवाय कर्ज दिले जाईल. ही योजना केंद्र सरकारच्या वतीने चालवली जाते, आणि तिचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणे आहे, जेणेकरून पैशाच्या अडचणींमुळे कोणताही विद्यार्थी उच्च … Read more

12 वी नंतर करिअरचे हे आहेत पर्याय | Career Options After 12th

Career Options After 12th

Career Options After 12th: बारावी नंतर बरेच विद्यार्थी सभ्रमात असतात की आता पुढे काय करायचे, ग्रामिण भागातील विद्यार्थ्याना या प्रश्नाला अनेकदा सामोरे जावे लागते कारण त्यांना बारावी नंतर समोर काय करायचे याची पुरेपुर माहिती नसते किंवा त्यांना तसे मार्गदर्शन मिळत नाही. या लेखात आपण 12 वी नंतर कोणकोणत्या क्षेत्रा मध्ये प्रवेश घेऊ शकतो. या बद्दल … Read more

Mharashtra HSC Result 2025: बारावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता लागणार; कसे आणि कुठे तपासायचे ते जाणून घ्या

HSC Result 2024

Mharashtra SSC & HSC Board Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच SSC (इयत्ता १०वी) परीक्षेचे निकाल जाहीर करण्याची अपेक्षा आहे. अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी, बोर्डनुसार 12 वी चा निकाल 5  मे रोजी लागणार आहे आणि 10 वी चा  निकल 15 मे रोजी जाहीर केले जाऊ शकतात. या … Read more

RTE Lottery Result 2025-26 | आरटीई’ प्रवेश लॉटरीची यादी जाहीर, | प्रवेशप्रक्रिया “या” तारखेपर्यंत

RTE Lottery Result 2025-26

RTE Lottery Result 2025-26: आरटीईअंतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या सोडतीत निवडल्या गेलेल्या बालकांची यादी आज, शुक्रवारी जाहीर झाली आहे. आहे. त्यानंतर बालकांच्या पालकांना कागदपत्रे सादर करून 14 फेबुवारी 2025 ते 28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच पालकांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात … Read more

error: Content is protected !!