MPSC UPSC Free Pre-Training 2026: मोफत पूर्व प्रशिक्षण + विद्यावेतन मिळणार! | TRTI | BARTI | SARTHI | AMRUT | ARTI

MPSC UPSC Free Pre-Training 2026

MPSC UPSC Free Pre-Training 2026: महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. TRTI, BARTI, SARTHI, AMRUT आणि ARTI या संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET 2026-27) घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षण योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित लक्षित गटातील पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात … Read more

Indian Army Internship Programme 2026-27: भारतीय लष्करात Internshipची संधी, ₹75,000 पर्यंत Stipend

Indian Army Internship Programme 2026-27

Indian Army Internship 2026-27: विद्यार्थ्यांसाठी भारतीय लष्कराच्या विविध तांत्रिक आणि संशोधन क्षेत्रांमध्ये Internship करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. Indian Army Internship Programme (IAIP) अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष Defence Projects वर काम करण्याचा आणि लष्करी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अनुभव मिळवण्याची संधी दिली जाते. AICTEच्या अधिकृत National Internship Portal वर Indian Armyशी संबंधित विविध Internship Projects उपलब्ध आहेत. या … Read more

SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2026: इयत्ता 9 वी ते 12 वी विद्यार्थ्यांना ₹15,000 शिष्यवृत्ती – 4 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2026 for Class 9 to 12 Students ₹15000 Scholarship Apply Online

SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2026 अंतर्गत इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये शिकणाऱ्या गुणवंत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी ₹15,000 पर्यंत शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थी 04 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या लेखामध्ये पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखांची संपूर्ण माहिती दिली आहे. SBI Platinum Jubilee Asha … Read more

मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना 2026: विद्यार्थ्यांना ISRO आणि NASA भेट! पात्रता, लाभ व निवड प्रक्रिया; पहा सविस्तर माहिती

Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari Yojana 2026

Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari Yojana 2026: मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजना 2026 ही महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सुरू करण्यात आलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेद्वारे विज्ञान प्रदर्शनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सायन्स सेंटर, ISRO (बंगळुरू) आणि NASA (अमेरिका) येथे भेट देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. Mukhyamantri Vidyarthi Vigyan Wari Yojana 2026 मुख्यमंत्री विद्यार्थी … Read more

HSC PYQ Papers PDF 2026: HSC (12वी) मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड | Arts, Commerce, Science सर्व विषय

HSC Previous Year Papers PDF

HSC PYQ Papers PDF 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) मार्फत इयत्ता 12वी (HSC) विद्यार्थ्यांसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या प्रश्नपत्रिका अत्यंत उपयुक्त ठरतात. जर तुम्ही Science, Commerce किंवा Arts शाखेचे विद्यार्थी असाल तर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवून तुम्ही परीक्षा पद्धत, प्रश्नांचा … Read more

10th PYQ Maharashtra 2026: महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10वीच्या मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQ) PDF डाउनलोड करा. विषयनिहाय पेपर्स, अभ्यासाची योग्य पद्धत; संपूर्ण माहिती इथे पहा

10th PYQ Maharashtra 2026

10th PYQ Maharashtra 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) आयोजित इयत्ता 10वी (SSC) बोर्ड परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. या परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढील शाखा, महाविद्यालय आणि करिअरची दिशा निवडण्याची संधी मिळते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी चांगले गुण मिळवण्यासाठी योग्य अभ्यास पद्धतीचा अवलंब करण्याचा प्रयत्न करतो. … Read more

डॉ. होमी भाभा बालवैद्यनिक स्पर्धा 2026-27: ऑनलाइन अर्ज, पात्रता, परीक्षा तारीख व संपूर्ण माहिती | Dr Homi Bhabha Balvaidnyanik Competition 2026-27

DHBBVC_2026_Thumbnail

Dr Homi Bhabha Balvaidnyanik Competition 2026-27: विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, तर्कशक्ती, प्रयोगशीलता आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात येणारी डॉ. होमी भाभा बालवैद्यनिक स्पर्धा (DHBBVC) 2026-27 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इयत्ता 6 वी आणि 9 वी मधील विद्यार्थी या स्पर्धेसाठी अर्ज करू शकतात. Greater Bombay Science Teachers’ Association (GBSTA) द्वारे आयोजित ही … Read more

Maha ID Registration 2026: Maha ID म्हणजे काय? कसा तयार करायचा? फायदे, आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण माहिती

Maha ID Registration 2026

Maha ID Registration 2026: महाराष्ट्र शासन नागरिकांसाठी शासकीय सेवा अधिक सुलभ, वेगवान आणि डिजिटल करण्यासाठी विविध ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देत आहे. या डिजिटल उपक्रमांत Maha ID ही संकल्पना महत्त्वाची ठरत आहे. Maha ID च्या माध्यमातून नागरिकांना एकाच लॉगिनद्वारे विविध शासकीय सेवांचा लाभ मिळवणे सोपे होते. मात्र, सोशल मीडियावर “Maha ID सर्वांसाठी बंधनकारक” असे अनेक … Read more

Government Hostel Admission: शासकीय वसतिगृह प्रवेश 2026-27 सुरू; विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

Government Hostel Admission

Government Hostel Admission: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया 2026-27 सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून मोफत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य आणि इतर सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या नवीन प्रवेश प्रक्रियेसाठी विभागाने अद्ययावत ऑनलाइन पोर्टल सुरू केले असून … Read more

School Certificate Camp 2026: आता शाळेतच मिळणार जात, रहिवासी आणि इतर दाखले; महाराष्ट्र शासनाचे नवीन परिपत्रक

School Certificate Camp 2026

School Certificate Camp 2026: महाराष्ट्रातील लाखो शालेय विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि इतर आवश्यक प्रमाणपत्रांसाठी वारंवार सरकारी कार्यालये किंवा आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये फेऱ्या माराव्या लागत होत्या. ही गैरसोय दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. शासनाच्या नवीन निर्देशांनुसार विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे … Read more

error: Content is protected !!