Student Bus Pass: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी!! एसटी पास थेट शाळेतच मिळणार; वेळ आणि त्रास वाचणार

Student Bus Pass

Student Bus Pass: राज्यातील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी एसटी प्रवास पास मिळवण्याची प्रक्रिया आता अधिक सुलभ होणार आहे. एसटी महामंडळाने नवीन निर्णय घेतला असून, यानुसार प्रवास पास थेट विद्यार्थ्यांच्या शिक्षण संस्थांमध्येच वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे पास मिळवण्यासाठी एसटी डिपो किंवा इतर केंद्रांवर जाण्याची गरज भासणार नाही. परिणामी विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असून, अनावश्यक गर्दीही टळणार … Read more

PM Vidyalaxmi Yojana: शिक्षणासाठी सरकारकडून आर्थिक सहकार्य! कोण पात्र आहे आणि कसे अर्ज करावे? जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिक मध्ये

PM Vidyalaxmi Yojana

PM Vidyalaxmi Yojana: केंद्र सरकारने पीएम विद्यालयक्ष्मी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, जे विद्यार्थी उत्कृष्ट उच्च शिक्षण संस्थांमध्ये (QHEIs) प्रवेश घेतात, त्यांना बँक आणि वित्तीय संस्थांकडून कोणत्याही हमी किंवा तारणाशिवाय कर्ज दिले जाईल. ही योजना केंद्र सरकारच्या वतीने चालवली जाते, आणि तिचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणे आहे, जेणेकरून पैशाच्या अडचणींमुळे कोणताही विद्यार्थी उच्च … Read more

12 वी नंतर करिअरचे हे आहेत पर्याय | Career Options After 12th

Career Options After 12th

Career Options After 12th: बारावी नंतर बरेच विद्यार्थी सभ्रमात असतात की आता पुढे काय करायचे, ग्रामिण भागातील विद्यार्थ्याना या प्रश्नाला अनेकदा सामोरे जावे लागते कारण त्यांना बारावी नंतर समोर काय करायचे याची पुरेपुर माहिती नसते किंवा त्यांना तसे मार्गदर्शन मिळत नाही. या लेखात आपण 12 वी नंतर कोणकोणत्या क्षेत्रा मध्ये प्रवेश घेऊ शकतो. या बद्दल … Read more

Mharashtra HSC Result 2025: बारावीचा निकाल उद्या दुपारी 1 वाजता लागणार; कसे आणि कुठे तपासायचे ते जाणून घ्या

HSC Result 2024

Mharashtra SSC & HSC Board Result 2025: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) लवकरच SSC (इयत्ता १०वी) परीक्षेचे निकाल जाहीर करण्याची अपेक्षा आहे. अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी, बोर्डनुसार 12 वी चा निकाल 5  मे रोजी लागणार आहे आणि 10 वी चा  निकल 15 मे रोजी जाहीर केले जाऊ शकतात. या … Read more

RTE Lottery Result 2025-26 | आरटीई’ प्रवेश लॉटरीची यादी जाहीर, | प्रवेशप्रक्रिया “या” तारखेपर्यंत

RTE Lottery Result 2025-26

RTE Lottery Result 2025-26: आरटीईअंतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या सोडतीत निवडल्या गेलेल्या बालकांची यादी आज, शुक्रवारी जाहीर झाली आहे. आहे. त्यानंतर बालकांच्या पालकांना कागदपत्रे सादर करून 14 फेबुवारी 2025 ते 28 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. तसेच पालकांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तालुका स्तरावर समिती स्थापन करण्यात … Read more

ARTI Training Registration: ‘आर्टी’च्या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी सुरु; त्वरित करा नोंदणी

ARTI Training Registration

ARTI Training Registration: अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश असणाऱ्या मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय असा सर्वांगीण विकास होण्यासाठी व अनूसूचित जातीविषयक कल्याणकारी धोरणाचा मातंग समाजाच्या व्यक्तींना योग्य प्रमाणात लाभ पोहोचण्यासाठी विविध योजना राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी (ARTI Training Registration) नोंदणी करावी. ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 31 जानेवारी 2025 पर्यंत … Read more

महाराष्ट्रातील युवकांना संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची सुवर्णसंधी | SPI Chhatrapati Sambhaji Nagar Entrance Exam 2025

SPI Chhatrapati Sambhaji Nagar Entrance Exam 2025

SPI Chhatrapati Sambhaji Nagar Entrance Exam 2025: संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने जावे, ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे संस्थेची स्थापना केलेली आहे. जून २०२५ मध्ये सुरू होणा-या छत्रपती संभाजीनगर येथील ४९ व्या तुकडीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. SPI Chhatrapati Sambhaji Nagar Entrance Exam 2025 पात्रता : (अ) अविवाहित (मुलगा). … Read more

PM Internship Scheme: केंद्र सरकारची नवीन PM इंटर्नशिप योजना 2024 सुरु; ऑनलाईन अर्ज करा

PM Internship Scheme 2024

PM Internship Scheme 2024: भारतीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने तरुणांना सशक्त करण्याच्या प्रयत्नात PM इंटर्नशिप योजना 2024 सुरु केली आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. कौशल्य वाढीसाठी आणि व्यावहारिक अनुभवासाठी एक वर्षाचा इंटर्नशिप कार्यक्रम घेण्यात येणार आहे. PM इंटर्नशिप योजना पात्रता 2024 पूर्ण करणारे उमेदवार pminternship.mca.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. एकूण … Read more

10 वी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट आणि MHT-CET, JEE, NEET साठी मोफत प्रशिक्षण | Mahajyoti Free Tablet & MHT-CET JEE NEET Training 2026

Mahajyoti Free Tab & MHT-CET JEE NEET Training 2026

Mahajyoti Free MHT-CET JEE NEET Training 2026:  महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्याथ्यांना JEE/NEET/MHT-CET Batch 2026 करीता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येत आहे. त्याकरीता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत टेंब व 6 GB/Day इंटरनेट … Read more

NDA किंवा IIT: 12वी नंतर काय निवडायचे | NDA or IIT, What to choose after 12th

NDA or IIT, What to choose after 12th

 NDA किंवा IIT: नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात NDA & IIT या दोन्ही संस्था विषयी माहिती जाणून घेणार आहे. त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा. NDA आणि IIT दोन्ही संस्था करिअरच्या वाढीच्या दृष्टीने सर्वोत्तम संस्थांमध्ये गणल्या जातात आणि देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानल्या जातात. बारावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) किंवा … Read more

error: Content is protected !!