PCMC Bharti 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिके मध्ये परीक्षेशिवाय नोकरी मिळवण्याची मोठी संधी
PCMC Bharti 2023: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत विविध पदांची मोठी भरती निघाली आहे. स्त्रीरोग विभाग, मेडिसीन विभाग, सर्जरी विभाग, सर्जरी विभाग, कान-नाक-घसा विभाग, मानसोपचार विभाग या सर्व विभागात विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी मुलाखतीसाठी आयोजित करण्यात आल्या आहेत. इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे . जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, मुलाखतीची … Read more