SECR Recruitment 2023

SECR Recruitment 2023: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा

SECR Recruitment 2023: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.



SECR Recruitment 2023

एकूण जागा : 772 जागा

पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

ट्रेड आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र ट्रेड पद संख्या
नागपूर विभाग 
1 फिटर62
2 कारपेंटर30
3वेल्डर14
4COPA117
5इलेक्ट्रिशियन206
6स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट20
7स्टेनोग्राफर (हिंदी)10
8प्लंबर22
9पेंटर32
10वायरमन40
11इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक12
12डीझेल मेकॅनिक75
13उपहोलस्टेरेर (ट्रिमर)02
14मशीनिस्ट34
15टर्नर05
16डेंटल लॅब टेक्निशियन01
17हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशियन01
18हेल्थ सॅनिटरी इंस्पेक्टर01
19गॅस कटर04
20केबल जॉइंटर20
जागा 708
मोतीबाग वर्कशॉप 
1फिटर29
2वेल्डर08
3 कारपेंटर10
4पेंटर10
5टर्नर04
6सेक्रेटरिअल प्रॅक्टिस03
जागा 64
एकूण जागा 772




शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  1. 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
  2. संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयोमर्यादा (Age limit) : 06 जून 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location)  : नागपूर

अर्ज फी : फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जुलै 2023 (11:59 PM)



मूळ जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लि करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top