Maharashtra Fire Services Admission 2023

MFS Admission 2023 अग्निशामक (फायरमन) कोर्स व उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्ससाठी ऑनलाईन अर्ज सुरु; लवकर अर्ज करा | Maharashtra Fire Services Admission 2023

MFS Admission 2023: अग्निशामक (फायरमन) कोर्स व उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्ससाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहेत. (Maharashtra Fire Services) या कोर्ससाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.


MFS Admission 2023

एकूण जागा : 40+ जागा

पदाचे नाव :

 1. अग्निशामक (फायरमन) कोर्स
 2. उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

अग्निशामक (फायरमन) कोर्स :

 • 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]

उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स :

 • 50% गुणांसह पदवीधर [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]
वयोमर्यादा (Age Limit) : 10 जून 2023 रोजी [SC/ST/NT/VJNT/SBC/EWS: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 • अग्निशामक (फायरमन) : 18 ते 23 वर्षे
 • उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 18 ते 25 वर्षे

अर्ज फी (Application Fee) :

 • अग्निशामक (फायरमन): General: ₹500/- [SC/ST/ VJ/VJNT/SBC/OBC/EWS :₹400/-]
 • उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: General: ₹600/- [SC/ST/ VJ/ VJNT/SBC/OBC/EWS: ₹450/-]

शारीरिक पात्रता (Physical Qualification) :

अग्निशामक (फायरमन)/उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी

 • उंची : 165 सें.मी.
 • वजन : 50 kg
 • छाती : 81/ 86 सें.मी

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑगस्ट 2023 (11:59 PM)ऑनलाईन अर्ज भरताना महत्वाच्या सूचना

 •  जाहिरात व्यवस्थित वाचणे
 • ज्या पाठयक्रमासाठी अर्ज करणार आहात त्या पाठयक्रमाच्या अटी व शर्ती व्यवस्थित तपासून घेणे.
 • फॉर्म भरण्याआधी User IDPassword तयार करणे व फॉर्म भरताना व
 • अंतिम दिनांकाच्या अगोदर पूर्ण अर्ज शुल्कासह भरणे भरलेले शुल्क परत केले जाणार पुढील कोणतीही प्रक्रिया करताना त्याचा वापर करणे. नाही
 • आपण तयार केलेले User IDPassword ने नमूद केलल्या संकेस्थळावर प्रवेशासाठी अर्ज Application Form) या शीर्षकाखाली फॉर्म पूर्णपणे भरुन झाल्यावर त्याची प्रिंट काढून स्वतःकडे एक प्रिंट ठेवणे (सदर अर्जाची प्रिंट शेक्षणिक कागदपत्रांची तपासणी व शारीरिक पात्रता पडताळणीच्या वेळी बघितली जाईल) अर्ज भरताना खालील नमूद केलेली माहिती योग्य रितीने भरणे. अ. स्वतःबददल पूर्ण माहिती (Personal Information)
 • शैक्षणिक माहिती (Educational Details)
 • वैदयकीय माहिती (Medical Information ) ड. इतर माहिती (Other Information)
 • ईमेल आयडी
 • मोबाईल नं.
मूळ जाहिरात (Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करारोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा 

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top