IB Security Assistant Bharti 2025: 10वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी!! लवकर अर्ज करा

IB Security Assistant Bharti 2025

IB Security Assistant Bharti 2025: इंटेलिजन्स ब्युरो (Intelligence Bureau) हे भारत सरकारचे अंतर्गत गुप्तचर विभाग आहे. या विभागाची स्थापना इ.स. १८८७ साली झाली असून, हे भारतातील सर्वात जुने गुप्तचर संस्थांपैकी एक आहे. IB चे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे आणि हे गृह मंत्रालयाच्या अधीन कार्य करते. देशातील अंतर्गत सुरक्षेची माहिती गोळा करणे, दहशतवादविरोधी कारवाया, आणि … Read more

IBPS RRB मेगाभरती 2025: ग्रामीण बँकांमध्ये 13,217 जागांसाठी अर्ज सुरू! संपूर्ण माहिती येथे पहा

IBPS RRB 2025

IBPS RRB मेगाभरती 2025: IBPS म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, ((Institute Of Banking Personal Selection) ही संस्था भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी कर्मचारी भरती करते. IBPS RRB भरती ही ग्रामीण बँकांमध्ये ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल I, II आणि III पदांसाठी घेतली जाते. दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात. ही भरती प्रक्रिया पूर्व परीक्षा (Prelims), … Read more

Artillery Centre Nasik Relation Rally Bharti 2025: आर्टिलरी सेंटर नाशिकमध्ये सैन्य भरती रॅली; पात्रता, तारखा आणि आवश्यक कागदपत्रे

Artillery Centre Nasik Relation Rally Bharti 2025

Artillery Centre Nasik Relation Rally Bharti 2025: आर्टिलरी सेंटर नाशिक ही भारतीय सैन्याची एक प्रतिष्ठित प्रशिक्षण संस्था आहे, जी महाराष्ट्रातील नाशिक रोड कॅम्प परिसरात स्थित आहे. येथे दरवर्षी युनिट हेडक्वार्टर कोटा अंतर्गत “रिलेशन रॅली भरती” आयोजित केली जाते, ज्यामध्ये सैन्य अधिकारी, जवान यांचे नातेवाईक आणि पात्र खेळाडूंना सैन्यभरतीची संधी दिली जाते. या भरतीमध्ये अग्निवीर जनरल … Read more

Bank of Baroda Bharti 2025: Bank of Baroda मध्ये सरकारी नोकरीची संधी! ४१७ पदांसाठी भरती; लवकर अर्ज करा

Bank of Baroda Bharti 2025

Bank of Baroda LBO Bharti 2025: बँक ऑफ बडोदा (BOB), जी सार्वजनिक क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक आहे, मॅनेजर – सेल्स, ऑफिसर अ‍ॅग्रीकल्चर सेल्स, मॅनेजर अ‍ॅग्रीकल्चर सेल्स या रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरतीं निघाली आहे. ही भरती 2025 मध्ये होणार असून इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र … Read more

ठाणे DCC बँक भरती 2025: ठाणे जिल्हा सहकारी बँकेत 165 पदांसाठी भरती; पहा संपूर्ण जाहिरात

Remove term: Thane DCC Bank Bharti 2025 Thane DCC Bank Bharti 2025

ठाणे DCC बँक भरती 2025: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 अंतर्गत एकूण 165 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये ज्युनियर बँकिंग असिस्टंट, शिपाई, सुरक्षा रक्षक, आणि वाहन चालक अशा विविध पदांचा समावेश आहे. उमेदवारांकडे पदानुसार 8वी ते पदवीपर्यंतचे शिक्षण आवश्यक असून MS-CIT प्रमाणपत्रही अनिवार्य आहे. ही भरती ठाणे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी बँकिंग … Read more

MPSC गट-ब सेवा पूर्व परीक्षा 2025: पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

MPSC Group B Bharti 2025

MPSC Group B Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी 282 रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. या भरतीमध्ये सहायक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक अशा महत्वाच्या पदांचा समावेश आहे.  ही परीक्षा पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी ठरू शकते, ज्यांना महाराष्ट्र शासनाच्या नागरी सेवेत कारकीर्द घडवायची आहे. पात्र उमेदवारांनी … Read more

महानगरपालिका भरती 2025: मिरा-भाईंदर महानगरपालिकेत नवीन भरती सुरु; पहा संपूर्ण जाहिरात

महानगरपालिका भरती 2025

Mahanagarpalika Bharti 2025: मिरा-भाईंदर महानगरपालिका ही मुंबई उपनगरातील एक महत्त्वाची नागरी संस्था आहे, जी जलनियोजन, आरोग्य, शिक्षण आणि नागरी सुविधा पुरवण्याचे काम करते. 2025 मध्ये, महानगरपालिकेने 358 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे, ज्यामध्ये विविध विभागांतील तांत्रिक, प्रशासकीय आणि आरोग्याशी संबंधित पदांचा समावेश आहे. ही भरती स्थानिक तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी ठरू … Read more

LIC भरती 2025: सरकारी नोकरी हवी आहे? LIC मध्ये 841 जागांसाठी भरती सुरू आहे!

lic-bharti-841-jaga

LIC भरती 2025: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही भारतातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी असून तिची स्थापना 1956 साली झाली. सरकारी मालकीची ही संस्था देशभरात लाखो ग्राहकांना विमा सेवा पुरवते आणि आर्थिक सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावते. LIC विविध विमा योजना, पेन्शन योजना आणि गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून देते. दरवर्षी ही संस्था विविध पदांसाठी भरती प्रक्रिया … Read more

Maharashtra Police Bharti 2025: 15,631 पदांसाठी महाराष्ट्र पोलीस भरती!! 100% रिक्त पदे भरणार, जाणून घ्या सविस्तर”

Maharashtra Police Bharti 2025

Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्यात कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज आहे. 2024-25 या कालावधीत पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई संवर्गातील एकूण 15,631 पदे रिक्त झाली आहेत. सामान्यतः फक्त 50% पदे भरण्याची परवानगी असते, पण या वेळी परिस्थिती लक्षात घेऊन सर्व 100% पदे भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. भरती … Read more

BSF भरती 2025: सीमा सुरक्षा दलात 1121 पदांसाठी भरती! पहा संपूर्ण जाहिरात

BSF Bharti 2025

BSF Bharti 2025: सीमा सुरक्षा दल (BSF) ही भारताची एक केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आहे, जी देशाच्या सीमांची सुरक्षा करण्यासाठी कार्यरत आहे. BSF ची स्थापना 1 डिसेंबर 1965 रोजी भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आली. हे दल मुख्यतः पाकिस्तान आणि बांगलादेश सीमांवर तैनात असते. BSF हे गृह मंत्रालयाच्या अधीन असून त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. सध्या … Read more

error: Content is protected !!