SBI SCO Bharti 2025

SBI SCO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत विविध रिक्त पदांची भरती सुरु; लवकर अर्ज करा

SBI SCO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत विविध रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. 

SBI SCO Bharti 2025

एकूण जागा (Total Post) : 996 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1VP वेल्थ (SRM)506
2AVP वेल्थ (RM)206
3कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव284
एकूण जागा 996

शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :

  • VP वेल्थ (SRM) : (i) पदवीधर (ii) 06 वर्षे अनुभव
  • AVP वेल्थ (RM): (i) पदवीधर (ii) 04 वर्षे अनुभव
  • कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव: पदवीधर

वयोमार्यादा (Age Limit) : 01 मे 2025 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  • पद क्र.1: 26 ते 42 वर्षे
  • पद क्र.2: 23 ते 35 वर्षे
  • पद क्र.3: 20 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन 

महत्त्वाच्या तारखा (Important Date) :

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 डिसेंबर 2025



मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक रा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top