NPS Vatsalya Yojana: सरकारने सुरू केली नवी NPS वात्सल्य योजना, पालक मुलांसाठी पैसे जमा करू शकणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती
NPS Vatsalya Yojana: 2024-25 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात सरकारने मुलांसाठी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत एक नवीन योजना जाहीर केली आहे, तिला एनपीएस वात्सल्य असे नाव देण्यात आले आहे. या योजनेंतर्गत पालक आता त्यांच्या मुलांसाठीही निधी गोळा करू शकतील. NPS वात्सल्य योजना काय आहे? NPS वात्सल्य ही अल्पवयीन … Read more