RRB NTPC Bharti 2024

RRB NTPC Bharti 2024: भारतीय रेल्वेत विविध पदाच्या 8113 जागांसाठी मेगा भरती

RRB NTPC Bharti 2024: भारतीय रेल्वेत  विविध पदाच्या 8113 रिक्त जागा भरण्यासाठी भरती निघाली आहे. यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



RRB NTPC Bharti 2024

एकूण जागा : 8113

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर1736
2स्टेशन मास्टर994
3गुड्स ट्रेन मॅनेजर3144
4ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट1507
5सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट732
एकूण जागा 8113





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 

  1. कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर : पदवीधर
  2. स्टेशन मास्टर : पदवीधर
  3. गुड्स ट्रेन मॅनेजर : पदवीधर
  4. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट : (i) पदवीधर    (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
  5. सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट : (i) पदवीधर    (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.

वयोमार्यादा (Age Limit) : 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]

महत्त्वाच्या तारखा (Important Document) : 

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.



 शुद्धीपत्रकयेथे क्लिक करा
मूळ जाहिरात ( Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online) [Starting: 14 सप्टेंबर 2024]येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top