BSF Bharti 2024

BSF Bharti 2024: सीमा सुरक्षा दलात विविध पदांसाठी मोठी भरती सुरु; लगेच अर्ज करा

BSF Bharti 2024: सीमा सुरक्षा दलात विविध रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे.  यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे.



BSF Bharti 2024

एकूण जागा : 144 

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

जा. क्र. पद क्र. पदाचे नाव पद संख्या
combatised/ group_B/2024 1 इंस्पेक्टर (Librarian) 02
combatised/ group_B_C/2024 2 सब इंस्पेक्टर (Staff Nurse) 14
3 असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech) 38
4 असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist) 47
SMT_WKSP/2024 5 सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic) 03
6 कॉन्स्टेबल  (OTRP) 01
7 कॉन्स्टेबल (SKT) 01
8 कॉन्स्टेबल (Fitter) 04
9 कॉन्स्टेबल (Carpenter) 02
10 कॉन्स्टेबल (Auto Elect) 01
11 कॉन्स्टेबल (Veh Mech) 22
12 कॉन्स्टेबल (BSTS) 02
13 कॉन्स्टेबल (Upholster) 01
Veterinary_Staff/ 2024 14 हेड कॉन्स्टेबल (Veterinary) 04
15 हेड कॉन्स्टेबल (Kennelman) 02
एकूण जागा 144





शैक्षणिक पात्रता (Education Qualification) :  

इंस्पेक्टर (Librarian): 

  • ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदवी.

सब इंस्पेक्टर (Staff Nurse):

  1. 12वी उत्तीर्ण   
  2. जनरल नर्सिंग डिप्लोमा/पदवी

असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech) :

  1. 12वी (Science) उत्तीर्ण
  2. DMLT

असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist) :

  1. 12वी (Science) उत्तीर्ण
  2. फिजियोथेरपिस्ट डिप्लोमा/पदवी 
  3. 06 महिने अनुभव

सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic) :

  • ऑटोमोबाईल/ मेकॅनिकल डिप्लोमा/पदवी 

पद क्र.6 ते 13: 

  • (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

हेड कॉन्स्टेबल (Veterinary) :

  1. 12वी उत्तीर्ण
  2. व्हेटर्नरी स्टॉक असिस्टंट कोर्स 
  3. 01 वर्ष अनुभव

हेड कॉन्स्टेबल (Kennelman):

  1.  10वी उत्तीर्ण 
  2. शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षांचा अनुभव

वयोमार्यादा (Age Limit) : 17 जून 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 & 5: 30 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 21 ते 30 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 25 वर्षे
  4. पद क्र.4: 20 ते 27 वर्षे
  5. पद क्र.6 ते 15: 18 ते 25 वर्षे




नोकरी ठिकाण (Job Location) : संपूर्ण भारत

अर्ज फी (Application Fee) : [SC/ST: फी नाही]

  1. पद क्र.1,2, 5, 14 & 15: General/OBC/EWS: ₹200/-
  2. पद क्र.3,4, 6 ते 13: General/OBC/EWS: ₹100/-

महत्त्वाच्या तारखा (Important Date) : 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2024 25 जुलै 2024 (11:59 PM)
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.



 

 

मूळ जाहिरात ( Notification)

पद क्र.1 –येथे क्लिक करा
पद क्र.2 ते 4 – येथे क्लिक करा
पद क्र.5 ते 13 – येथे क्लिक करा
पद क्र.14 & 15 – येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)   येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा



रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top