Assam Rifles Recruitment 2026: आसाम रायफल्समध्ये विविध पदांची भरती; 10वी, 12वी आणि ITI उत्तीर्णांना संधी!

Assam Rifles Recruitment 2026: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आसाम रायफल्समध्ये Technical and Tradesmen Recruitment Rally 2026 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 354 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरतीमध्ये वॉरंट ऑफिसर, हवालदार आणि रायफलमन अशा विविध पदांचा समावेश आहे. 10वी, 12वी उत्तीर्ण तसेच ITI आणि संबंधित डिप्लोमा धारक उमेदवारांना अर्ज करण्याची संधी आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 14 डिसेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी संपूर्ण भारतातून उमेदवार अर्ज करू शकतात.

Assam Rifles Recruitment 2026

एकूण जागा : 354

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ.क्र. पदाचे नाव जागा
1 वॉरंट ऑफिसर (सायफर) 124
2 रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल) 32
3 रायफलमन (लाइनमन फील्ड) 21
4 रायफलमन (आर्मरर) 29
5 रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक) 10
6 रायफलमन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक) 13
7 रायफलमन (इलेक्ट्रिशियन मोटर व्हेईकल) 22
8 हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेअरर/मेकॅनिक) 6
9 रायफलमन (मेटलस्मिथ) 19
10 रायफलमन (अपहोल्स्टर) 3
11 रायफलमन स्टोअर कीपर टेक्निकल 16
12 रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक/फिटर) 23
13 रायफलमन (वेल्डर) 2
14 वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन) 2
15 वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन) 1
16 वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट) 2
17 रायफलमन (मेसन) 29
एकूण जागा  354

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1. वॉरंट ऑफिसर (सायफर):

  • 12वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ व टेलिव्हिजन/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा इलेक्ट्रॉनिक्स/IT पदवी.

2. रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल):

  • 10वी उत्तीर्ण.

3. रायफलमन (लाइनमन फील्ड):

  • 10वी उत्तीर्ण + ITI (इलेक्ट्रिशियन).

4. रायफलमन (आर्मरर):

  • 10वी उत्तीर्ण.

5. रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक):

  • 10वी उत्तीर्ण + ITI (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक).

6. रायफलमन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक):

  • 10वी उत्तीर्ण + ITI (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक/ऑपरेटर).

7. रायफलमन (इलेक्ट्रिशियन मोटर व्हेईकल):

  • 10वी उत्तीर्ण + ITI (मोटर मेकॅनिक).

8. हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेअरर/मेकॅनिक):

  • 12वी उत्तीर्ण + ITI (इन्स्ट्रुमेंटेशन).

9. रायफलमन (मेटलस्मिथ):

  • 10वी उत्तीर्ण + ITI (मेटलस्मिथ).

10. रायफलमन (अपहोल्स्टर):

  • 10वी उत्तीर्ण + ITI (अपहोल्स्टर).

11. रायफलमन स्टोअर कीपर टेक्निकल:

  • 10वी उत्तीर्ण.

12. रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक/फिटर):

  • 10वी उत्तीर्ण + ITI/डिप्लोमा.

13. रायफलमन (वेल्डर):

  • 10वी उत्तीर्ण + ITI (वेल्डर).

14. वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन):

  • 12वी उत्तीर्ण + आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा.

15. वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन):

  • 12वी उत्तीर्ण + ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा.

16. वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट):

  • 12वी उत्तीर्ण + फिजिओथेरपी डिप्लोमा.

17. रायफलमन (मेसन):

  • 10वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा | Application Fee :

या भरतीसाठी 1 जुलै 2026 रोजी उमेदवाराचे वय खालीलप्रमाणे असावे.

  • पद क्र. 1, 6 आणि 14 : 18 ते 25 वर्षे.
  • इतर सर्व पदे : 18 ते 23 वर्षे.

वयामध्ये सवलत :

  • SC/ST उमेदवारांना 5 वर्षे सूट.
  • OBC उमेदवारांना 3 वर्षे सूट.

अर्ज फी | Application Fee :

  • General/OBC: ₹100/-

  • SC/ST/माजी सैनिक/महिला उमेदवार:  फी नाही.

महत्त्वाच्या तारखा | Important Dates : 

  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2026
  • भरती मेळाव्याची तारीख: 18 जानेवारी 2027 पासून

महत्वाच्या लिंक | Important Link :

शुद्धीपत्रक येथे क्लिक करा
मुळ जाहिरात (Official Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा  (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!