CRPF Sports Quota Bharti 2026: केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force – CRPF) मध्ये खेळाडू उमेदवारांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत हेड कॉन्स्टेबल (General Duty) आणि कॉन्स्टेबल (General Duty) या पदांच्या एकूण 521 जागा भरण्यात येणार आहेत.
या भरतीमध्ये पात्र उमेदवारांना त्यांच्या Sports Achievement च्या आधारे संधी मिळणार आहे. 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2026 आहे.
CRPF Sports Quota Bharti 2026
एकूण जागा : 521
पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :
| क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | Head Constable (General Duty) – Sports Quota | 182 |
| 2 | Constable (General Duty) – Sports Quota | 339 |
| एकूण जागा | 521 | |
Educational Qualification – शैक्षणिक पात्रता
Head Constable (General Duty): उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Constable (General Duty): उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रतेसोबत उमेदवाराने संबंधित Sports Qualification पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे.
Sports Qualification – क्रीडा पात्रता
CRPF Sports Quota Bharti साठी उमेदवाराकडे निर्धारित स्तरावरील क्रीडा कामगिरी असणे आवश्यक आहे.
पात्र क्रीडा कामगिरीमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:
- मान्यताप्राप्त International Competition मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले असणे.
- National Sports Competition/Championship मध्ये राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करून तिसरे स्थान किंवा त्यापेक्षा चांगले स्थान मिळवलेले असणे.
- Inter-University Individual Competition मध्ये प्रथम किंवा द्वितीय स्थान मिळवलेले असणे.
- Inter-University Team Competition मध्ये अंतिम फेरी गाठलेली असणे.
- Junior National Level Competition मध्ये सुवर्ण किंवा रौप्य पदक मिळवलेले असणे.
उमेदवारांनी आपली क्रीडा कामगिरी आणि प्रमाणपत्रे अधिकृत भरती जाहिरातीतील निकषांशी जुळतात का, हे अर्ज करण्यापूर्वी तपासणे आवश्यक आहे.
Age Limit – वयोमर्यादा
- 01 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 23 वर्षे असावे.
Age Relaxation – वयामध्ये सवलत
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयामध्ये सवलत मिळेल.
- UR: 5 वर्षांपर्यंत
- OBC: 8 वर्षांपर्यंत
- SC/ST: 10 वर्षांपर्यंत
वयोमर्यादा आणि सवलतीसाठी अधिकृत जाहिरातीतील नियम लागू राहतील.
Application Fee – अर्ज शुल्क
CRPF Sports Quota Bharti 2026 साठी अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे:
| प्रवर्ग | शुल्क |
|---|---|
| GEN/OBC/EWS | ₹100 |
| SC/ST/Ex-Servicemen | शुल्क नाही |
| महिला उमेदवार | शुल्क नाही |
Job Location – नोकरीचे ठिकाण
- निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात नियुक्ती मिळू शकते.
Selection Process – निवड प्रक्रिया
- CRPF Sports Quota भरतीमध्ये उमेदवारांची निवड संबंधित भरती नियमांनुसार केली जाईल. क्रीडा पात्रता, प्रमाणपत्रांची तपासणी आणि भरती प्रक्रियेतील निर्धारित टप्पे महत्त्वाचे असतील.
- उमेदवारांनी Selection Process संदर्भातील अंतिम आणि सविस्तर माहिती अधिकृत जाहिरातीतून तपासावी.
Important Documents – आवश्यक कागदपत्रे
अर्ज करताना आणि पुढील भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.
यामध्ये सामान्यतः:
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- जन्मतारीख/वयाचा पुरावा
- क्रीडा प्रमाणपत्रे
- जात प्रमाणपत्र, लागू असल्यास
- ओळखपत्र
- पासपोर्ट साइज फोटो
- स्वाक्षरी
- इतर आवश्यक कागदपत्रे
यांचा समावेश होऊ शकतो.
How to Apply – अर्ज कसा करावा?
CRPF Sports Quota Bharti 2026 साठी अर्ज Online Mode मध्ये करायचा आहे.
- अधिकृत CRPF भरती वेबसाइटला भेट द्यावी.
- Sports Quota Recruitment 2026 संबंधित जाहिरात वाचावी.
- Online Application Link वर क्लिक करावे.
- वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरावी.
- Sports Qualification संबंधित माहिती अचूक भरावी.
- आवश्यक कागदपत्रे Upload करावीत.
- लागू असल्यास ₹100 अर्ज शुल्क भरावे.
- अर्ज Submit करून Application Form ची प्रत जतन करावी.
Important Dates – महत्त्वाच्या तारखा
| Online अर्ज सुरु | 12 ऑक्टोबर 2026 |
| Online अर्जाची शेवटची तारीख | 11 नोव्हेंबर 2026 |
| Application Correction | 12 ते 14 नोव्हेंबर 2026 |
| मुळ जाहिरात (Official Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) 12 ऑक्टोबर 2026 | येथे क्लिक करा |
| आधिकृत वेबसाइट (Official Website) | येथे क्लिक करा |
रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा
