CRPF Sports Quota Bharti 2026: कोणतीही लेखी परीक्षा न देता CRPF मध्ये मिळणार सरकारी नोकरी!
CRPF Sports Quota Bharti 2026: केंद्रीय राखीव पोलीस दल (Central Reserve Police Force – CRPF) मध्ये खेळाडू उमेदवारांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत हेड कॉन्स्टेबल (General Duty) आणि कॉन्स्टेबल (General Duty) या पदांच्या एकूण 521 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीमध्ये पात्र उमेदवारांना त्यांच्या Sports Achievement च्या आधारे संधी मिळणार आहे. 10वी … Read more