Armoured Centre Ahilyanagar Relation Rally Bharti 2026

Armoured Centre Ahilyanagar Relation Rally Bharti 2026: आर्मर्ड सेंटर अहिल्यानगर येथे अग्निवीर GD, Clerk, Tradesman भरती; पहा संपूर्ण जाहिरात

Armoured Centre Ahilyanagar Relation Rally Bharti 2026: भारतीय सैन्याच्या Armoured Corps Centre (ACC), Ahilyanagar अंतर्गत Unit Headquarters (UHQ) Relation Rally Bharti 2026 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ही भरती 24 ऑगस्ट 2026 ते 04 सप्टेंबर 2026 या कालावधीत अहिल्यानगर येथे आयोजित केली जाणार आहे. या भरतीमध्ये Agniveer General Duty (GD), Agniveer Clerk/SKT आणि Agniveer Tradesman (8वी/10वी) पदांसाठी पात्र उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. ही भरती फक्त Relation Certificate धारक आणि पात्र Sports Persons यांच्यासाठी आहे.




Armoured Centre Ahilyanagar Relation Rally Bharti 2026

घटकमाहिती
संस्थेचे नावArmoured Corps Centre (ACC), Ahilyanagar
भरती प्रकारUHQ Relation Rally Bharti
पदेAgniveer GD, Clerk (SKT), Tradesman
रॅली कालावधी24 ऑगस्ट ते 04 सप्टेंबर 2026
रॅली ठिकाणArmoured Corps Centre & School, Ahilyanagar
CEE परीक्षा11 ऑक्टोबर 2026
नोकरीचा प्रकारAgnipath Scheme अंतर्गत




उपलब्ध पदे

  • Agniveer General Duty (GD)
  • Agniveer Clerk / Store Keeper Technical (SKT)
  • Agniveer Tradesman (10वी)
  • Agniveer Tradesman (8वी)

कोण अर्ज करू शकतो?

ही भरती खालील Army Relation Category उमेदवारांसाठी आहे.

  • Sons of Serving Soldier (SOS)
  • Sons of Ex-Servicemen (SOEX)
  • Sons of War Widow (SOWW)
  • Sons of Widow (SOW)
  • Brother of Serving Soldier (BOSM)

उमेदवाराकडे संबंधित Army Record Office कडून जारी केलेले वैध Relation Certificate असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रता

Agniveer GD

  • 10वी उत्तीर्ण
  • एकूण 45% गुण
  • प्रत्येक विषयात किमान 33% गुण

Agniveer Clerk (SKT)

  • 12वी उत्तीर्ण
  • एकूण 60% गुण
  • प्रत्येक विषयात 50% गुण

Agniveer Tradesman (10वी)

  • 10वी उत्तीर्ण
  • प्रत्येक विषयात 33% गुण

Agniveer Tradesman (8वी)

  • 8वी उत्तीर्ण
  • प्रत्येक विषयात 33% गुण

वयोमर्यादा

  • वय : 17½ ते 22 वर्षे
  • जन्म तारीख : 01 जुलै 2005 ते 01 जुलै 2009 दरम्यान




महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमतारीख
Relation Rally24 ऑगस्ट – 04 सप्टेंबर 2026
Sports Trial24 ऑगस्ट 2026
CEE परीक्षा11 ऑक्टोबर 2026

Physical Fitness Test (PFT)

1.6 Km Running

वेळगुण
5 मिनिटे 30 सेकंदपर्यंत60
5:31 ते 5:4548
5:46 ते 6:0036
6:01 ते 6:1524

Pull Ups

Pull Upsगुण
1040
933
827
721
616

भरती प्रक्रिया

  • Pre Height Check
  • Physical Fitness Test (PFT)
  • Physical Measurement Test (PMT)
  • Document Verification
  • Medical Examination
  • Admit Card
  • Common Entrance Examination (CEE)

आवश्यक कागदपत्रे

उमेदवारांनी खालील कागदपत्रांच्या मूळ प्रती व दोन झेरॉक्स प्रती सोबत आणाव्यात.

  • Relation Certificate
  • 8वी/10वी/12वी गुणपत्रिका
  • आधार कार्ड
  • जात प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • धर्म प्रमाणपत्र
  • Character Certificate
  • School Character Certificate
  • Unmarried Certificate
  • Affidavit
  • NCC / Sports Certificate (असल्यास)
  • 20 Passport Size फोटो

निवड झाल्यानंतर सेवा कालावधी

निवड झालेल्या उमेदवारांची Agnipath Scheme अंतर्गत 4 वर्षांसाठी नियुक्ती केली जाईल. त्यापैकी गुणवत्ता व गरजेनुसार 25% अग्निवीरांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतले जाईल.

 मुळ जाहिरात (Official Notification)येथे क्लिक करा
Download  Affidavit Format येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website) येथे क्लिक करा




रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी –येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top