Armoured Centre Ahilyanagar Relation Rally Bharti 2026: आर्मर्ड सेंटर अहिल्यानगर येथे अग्निवीर GD, Clerk, Tradesman भरती; पहा संपूर्ण जाहिरात
Armoured Centre Ahilyanagar Relation Rally Bharti 2026: भारतीय सैन्याच्या Armoured Corps Centre (ACC), Ahilyanagar अंतर्गत Unit Headquarters (UHQ) Relation Rally Bharti 2026 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. ही भरती 24 ऑगस्ट 2026 ते 04 सप्टेंबर 2026 या कालावधीत अहिल्यानगर येथे आयोजित केली जाणार आहे. या भरतीमध्ये Agniveer General Duty (GD), Agniveer Clerk/SKT आणि Agniveer Tradesman … Read more