Cotton Corporation of India Recruitment 2026

Cotton Corporation of India Recruitment 2026 | कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती 2026

Cotton Corporation of India Recruitment 2026: सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. The Cotton Corporation of India Ltd. (CCI) ने 138 विविध पदांसाठी थेट भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार 09 जुलै 2026 ते 24 जुलै 2026 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकतात. ही भरती भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयांतर्गत (Ministry of Textiles) करण्यात येत आहे.




Cotton Corporation of India Recruitment 2026

एकून जागा : 138 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

पदाचे नावरिक्त जागा
Assistant Manager (Official Language)01
Assistant Manager (IT)01
Management Trainee (Marketing)08
Management Trainee (Accounts)08
Junior Commercial Executive50
Junior Assistant (Accounts)50
Junior Assistant (General)30
एकूण138




 शैक्षणिक पात्रता | Educational Qualification

Assistant Manager (Official Language)

  • हिंदी विषयात पदव्युत्तर पदवी
  • इंग्रजी विषयासह पदवी
  • किमान 50% गुण
  • 1 वर्षाचा अनुभव

Assistant Manager (IT)

  • BE (IT/CS) / MCA / MBA (IT)
  • ERP ज्ञानास प्राधान्य
  • 1 वर्षाचा अनुभव

Management Trainee (Marketing)

  • MBA Agri Business / Agriculture Management

Management Trainee (Accounts)

  • CA किंवा CMA

Junior Commercial Executive

  • B.Sc Agriculture

Junior Assistant (Accounts)

  • B.Com

Junior Assistant (General)

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर

Age Limit | वयोमर्यादा

  • Assistant Manager : 32 वर्षे
  • इतर सर्व पदे : 30 वर्षे

आरक्षणानुसार वयात सूट लागू राहील.

  • SC/ST – 5 वर्षे
  • OBC – 3 वर्षे
  • PwBD – 10 वर्षे
  • Ex-Servicemen – नियमानुसार

Application Fee | अर्ज फी 

  • General / OBC / EWS :  ₹1770
  • SC / ST / PwBD / Ex-Servicemen : ₹590

Salary | वेतन

पदवेतन
Assistant Manager₹40,000 – ₹1,40,000
Management Trainee₹30,000 – ₹1,20,000
Junior Executive / Junior Assistant₹22,000 – ₹90,000




Selection Process | निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल.

  • Computer Based Test (CBT)
  • Document Verification
  • Medical Examination

Important Date | महत्वाची तारीख 

  • अर्ज सुरु :  09 जुलै 2026
  • अर्जाची शेवटची तारीख:  24 जुलै 2026
  • फी भरण्याची अंतिम तारीख :  24 जुलै 2026

How to Apply Online | ऑनलाइन अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. Recruitment विभाग उघडा.
  3. संबंधित पद निवडा.
  4. अर्जातील सर्व माहिती भरा.
  5. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा.
  7. अर्ज अंतिम सबमिट करून प्रिंट जतन करा.

Required Documents | आवश्यक कागदपत्रे

  • 10वी मार्कशीट
  • 12वी मार्कशीट
  • पदवी प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट फोटो
  • स्वाक्षरी
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • EWS / PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)




Important Links | महत्त्वाच्या लिंक

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top