HSC Previous Year Papers PDF

HSC PYQ Papers PDF 2026: HSC (12वी) मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका PDF डाउनलोड | Arts, Commerce, Science सर्व विषय

HSC PYQ Papers PDF 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) मार्फत इयत्ता 12वी (HSC) विद्यार्थ्यांसाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या प्रश्नपत्रिका अत्यंत उपयुक्त ठरतात. जर तुम्ही Science, Commerce किंवा Arts शाखेचे विद्यार्थी असाल तर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवून तुम्ही परीक्षा पद्धत, प्रश्नांचा प्रकार आणि गुणांचे वितरण समजू शकता. अधिकृत संकेतस्थळावर मार्च 2024, मार्च 2025, जुलै 2024 आणि जुलै 2025 या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत.

Maharashtra HSC Previous Year Question Papers PDF 2026

मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचे अनेक फायदे आहेत.

  • परीक्षेचा पॅटर्न समजतो.
  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न लक्षात येतात.
  • वेळेचे योग्य नियोजन करता येते.
  • आत्मविश्वास वाढतो.
  • बोर्ड परीक्षेपूर्वी उत्तम सराव होतो.
  • गुण वाढविण्यास मदत होते.

कोणत्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत?

अधिकृत वेबसाइटवर खालील वर्षांच्या HSC प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत.

  • March 2025
  • July 2025
  • March 2024
  • July 2024

उपलब्ध विषय

विद्यार्थी खालील विषयांच्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकतात.

  • English
  • Marathi
  • Hindi
  • Physics
  • Chemistry
  • Biology
  • Mathematics & Statistics
  • History
  • Geography
  • Economics
  • Book Keeping & Accountancy
  • Organisation of Commerce & Management
  • Secretarial Practice
  • Maths & Statistics (Commerce)

अधिकृत संकेतस्थळावर अनेक विषयांसाठी English, Marathi आणि Hindi माध्यमातील PDF उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र बोर्ड HSC मार्च 2024 प्रश्नपत्रिका डाउनलोड लिंक | March 2024 HSC Question Paper PDF Download (Maharashtra Board)

विषयEnglishMarathiHindi
इंग्रजी (English)इथे क्लिक करा
इतिहास (History)इथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
भूगोल (Geography)इथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
गणित व सांख्यिकीइथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
अर्थशास्त्रइथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
भौतिकशास्त्र (Physics)इथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
रसायनशास्त्र (Chemistry)इथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
जीवशास्त्र (Biology)इथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीइथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
OCMइथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
Secretarial Practiceइथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा

महाराष्ट्र बोर्ड HSC जुलै  2024 प्रश्नपत्रिका डाउनलोड लिंक | Jully 2024 HSC Question Paper PDF Download (Maharashtra Board)

विषयEnglishMarathiHindi
इंग्रजी (English)इथे क्लिक करा
इतिहास (History)इथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
भूगोल (Geography)इथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
गणित व सांख्यिकीइथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
अर्थशास्त्रइथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
भौतिकशास्त्र (Physics)इथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
रसायनशास्त्र (Chemistry)इथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
जीवशास्त्र (Biology)इथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीइथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
OCMइथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
Secretarial Practiceइथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा

महाराष्ट्र बोर्ड HSC मार्च 2025 प्रश्नपत्रिका डाउनलोड लिंक | March 2025 HSC Question Paper PDF Download (Maharashtra Board)

विषयEnglishMarathiHindi
इंग्रजी (English)इथे क्लिक करा
इतिहास (History)इथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
भूगोल (Geography)इथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
गणित व सांख्यिकीइथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
अर्थशास्त्रइथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
भौतिकशास्त्र (Physics)इथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
रसायनशास्त्र (Chemistry)इथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
जीवशास्त्र (Biology)इथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीइथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
OCMइथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
Secretarial Practiceइथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा

महाराष्ट्र बोर्ड HSC जुलै  2025 प्रश्नपत्रिका डाउनलोड लिंक | Jully 2025 HSC Question Paper PDF Download (Maharashtra Board)

विषयEnglishMarathiHindi
इंग्रजी (English)इथे क्लिक करा
इतिहास (History)इथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
भूगोल (Geography)इथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
गणित व सांख्यिकीइथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
अर्थशास्त्रइथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
भौतिकशास्त्र (Physics)इथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
रसायनशास्त्र (Chemistry)इथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
जीवशास्त्र (Biology)इथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
बुक कीपिंग अँड अकाउंटन्सीइथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
OCMइथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा
Secretarial Practiceइथे क्लिक कराइथे क्लिक कराइथे क्लिक करा

Important Links

माहितीलिंक
HSC Previous Year Question PapersDownload Here
Maharashtra Board Official WebsiteOfficial Website

1) HSC Previous Year Question Papers कुठे डाउनलोड करता येतील?

महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर सर्व प्रश्नपत्रिका PDF स्वरूपात उपलब्ध आहेत.

2) कोणत्या वर्षांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत?

मार्च 2024, जुलै 2024, मार्च 2025 आणि जुलै 2025 च्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत.

3) सर्व शाखांसाठी प्रश्नपत्रिका आहेत का?

होय. Science, Commerce आणि Arts शाखेतील विविध विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत.

4) प्रश्नपत्रिका PDF मोफत डाउनलोड करता येतात का?

होय, अधिकृत वेबसाइटवरून मोफत डाउनलोड करता येतात.

5) मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा फायदा काय?

परीक्षेचा पॅटर्न समजतो, वेळेचे नियोजन सुधारते आणि गुण वाढविण्यास मदत होते.

📢 आपल्या 12वीमध्ये शिकणाऱ्या मित्रांना नक्की पाठवा!

जर तुमच्या मित्र-मैत्रिणींची यावर्षी HSC (12वी) बोर्ड परीक्षा असेल, तर ही माहिती त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे. मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिकांचा सराव केल्यास परीक्षेची तयारी अधिक प्रभावी होते आणि चांगले गुण मिळवण्यास मदत होते.

ही पोस्ट तुमच्या WhatsApp, Telegram, Facebook आणि इतर सोशल मीडियावर शेअर करा, जेणेकरून प्रत्येक 12वीच्या विद्यार्थ्यापर्यंत ही उपयुक्त माहिती पोहोचेल.

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top