Fireman Bharti 2026: 10वी पास उमेदवारांसाठी महाराष्ट्र Fire Service मध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी!

Maharashtra Fire Service Admission 2026: महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमीमार्फत Fireman (अग्निशामक) आणि Sub Officer & Fire Prevention Officer या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. 10वी उत्तीर्ण आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असून इच्छुक उमेदवार 15 ऑगस्ट 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकता.




Maharashtra Fire Service Admission 2026

एकूण जागा : 40 जागा

पदाचे नाव आणि रिक्त पद संख्या तपशील :

अ. क्र. कोर्सचे नाव जागा कालावधी
1 अग्निशामक (Fireman) — 06 महिने
2 उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी (Sub Officer & Fire Prevention Officer) 40 01 वर्ष
एकूण जागा  40+

शैक्षणिक पात्रता

1) अग्निशामक (Fireman)

  • 10वी उत्तीर्ण
  • किमान 50% गुण
  • SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: किमान 45% गुण

2) उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी

  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • किमान 50% गुण
  • SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: किमान 45% गुण




शारीरिक पात्रता:

कोर्स उंची वजन छाती
Fireman (पुरुष) 165 से.मी. 50 कि.ग्रॅ. 81–86 से.मी.
Fireman (महिला) 157 से.मी. 46 कि.ग्रॅ. लागू नाही
Sub Officer 165 से.मी. 50 कि.ग्रॅ. 81–86 से.मी.

वयाची अट (Age Limit) : 15 जून 2026 रोजी

  • Fireman : 18 ते 23 वर्षे
  • Sub Officer & Fire Prevention Officer : 18 ते 25 वर्षे

वयोमर्यादेत सूट

  • SC/ST : 05 वर्षे
  • OBC/EWS : 03 वर्षे

अर्ज फी (Application fee) :

कोर्स खुला प्रवर्ग राखीव प्रवर्ग
Fireman ₹600 ₹500
Sub Officer ₹750 ₹600

निवड प्रक्रिया

  • ऑनलाइन अर्ज
  • शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी
  • शारीरिक पात्रता पडताळणी
  • लेखी परीक्षा
  • अंतिम गुणवत्ता यादी

आवश्यक कागदपत्रे

  • 10वी / पदवी गुणपत्रिका
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला (लागू असल्यास)
  • Non-Creamy Layer प्रमाणपत्र
  • EWS प्रमाणपत्र
  • रहिवासी दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरी




महत्त्वाच्या तारखा (Important Date) :

ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2026
कागदपत्र पडताळणी व शारीरिक चाचणी 28 सप्टेंबर 2026 पासून
लेखी परीक्षा नंतर जाहीर करण्यात येईल



मूळ जाहिरात ( Notification) येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा   (Apply Online)  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)  येथे क्लिक करा

रोज नवीन Job WhatsApp वर मिळवण्यासाठी – येथे क्लिक करा

मित्रांना शेअर करा:

Leave a Comment

error: Content is protected !!